पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण १ शिमग्याचा खेळ निराळा. १ आवाजी बल्लाळ परभू १ धर्माधिकारी उपाध्ये निराळे आहेत. ३ १ जोशी आंजर्याचा निराळ तीघांनी खोत्या केल्या. निराळा. १ रामाजी बापूजी दातीर, आंजर्लेकर १ मुर्डीचे वर्तक पूर्वी मराठे ब्राह्मण होते. महाजन प्रस्तुत घाटावर आहेत. ते बहुत वर्षे परागंदा जाहले. त्यांची त्यांनी मुर्डी गांव प्राचीन स्वतंत्र वाडी मौजे मजकूरी वर्तकवाडी निराळा म्हणून सांगितले. । ऐसी आहे. १ मुडचा महाजन कृष्णाजी पेंडसा १ दसरे वर्तक आंजर्लेयाचे साठे होता. त्याची लेक खरवळे यासी घाटावर नेरळास आहेत. त्याचे नांव दिली आहे. ती अद्यापी विरवाडीस वासुदेव वर्तक. त्याने परिच्छिन्न आहे. सांगितले की मुर्डी गांव निराळा. १ शिवशेजारी सुखोंडीकर खोत सांग त्याचे साक्षी । तात जे मुर्डी गांव निराळा १ बापूजीपंत बिवलकर १ दुसरे जोशी वेळासकर आंजर्ले यासी १ सदाशिवपंत घाणेकर पूर्वी आणून ठेविलें ते समयीं आंजल्र्यात वृत्त करून दिली येणेप्रमाणे -- लग्नकार्यास २ पूर्वी श्रीचे यात्रेची बलावण्याची पत्रे दः व्रतबंधास येत होती. ४- चूडाकर्मास १ केळशी येणेप्रमाणे आंजर्यात करून दिले आहेत. मुर्डीमध्ये कांहीं नाहीं. १ वेळास १० येणेप्रमाणे दाखले दहा चालतात. १ श्रीदुर्गेचा रथ आंजर्ले यांत फिरोन उपाध्ये यांचे दाराशी आला म्हणजे आंजर्लेकर उपाध्ये बसोन मुर्डीचे सीमेपावेतों जातात. सीमेवर उतरोन मुडकर उपाध्ये रथावर बसोन मुस जातात. । १ बाळाजी हरी केळशीकर महाजन हल्ली वस्ती मेढे अवचितगड याने सांगितले कीं मुर्डी गांव निराळा.