पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे ] ऐतिहासिक कागदपत्रे व उल्लेख ३७

        • **
    • * ॥ ॥ =

5. A ni4_* * * नांव शक, मिति विषय -कंसांतील आंकडे पेशवे दप्तरांतील रुमालाच्या क्रमांकाचे आहेत. महादेवभट १६७१ | विश्वासराव यांचे लग्नाप्रीत्यर्थ यांस रु. १४ वैशाख शु. १२ तिवट रु.३३। जाफरखानी अशी सनगे मिळाली. यांच्या मुलास रु. ७ मिळाले. [रो. ४०] बाळंभट कृष्णंभट | १७५९ | नागोठणे येथे यांजकडे दास्तानी भात ठेविलें त्याबद्दल भाडे रु. २२ मिळाले. [४१६] आबाभट १७०४ रविप्रीत्यर्थ आरक्तवस्त्र दान मिळाले. आषाढ शु. ३ [रो. १२१] गोविंदभट १६७६ मौजे केळशी येथील ब्राह्मण म्हणून यास आषाढ शु. ५ ०२ भात धर्मादाव मिळाले आहे. [६४९] अन्नपूर्णाबाई १७१० सोमेश्वर येथे यांचे नांवावर शेतजमीन आहे. [जमाव ४९५] बाळंभट १७२८ मौजे जुआठी येथील हिशेवांत श्री. आपासाहेब यांचे हिशेवांत (रु. ३० बाळंभट पेंडसे) असा उल्लेख आहे. [५०४] मुडचे महाजनकीचे वादासंबंधी कागद ९४ याद कलमे मौजे मुर्डी गांव स्वतंत्रपणाची ताावार. जबानी गोविंद कृष्ण पेंडसे, सध्या चालतात दाखले | पूर्वी चालत होते दाखले १ श्रीदुर्गा मुरुडचे यात्रेचे पत्र येते. ३ कृष्णाजी पेंडसा गेल्यावर दुस-यांनी १ वेसे नदीपलीकडील मुर्डीचे देवास खोत्या मुर्डीच्या केल्या होत्या. नेतात. १ भानजोशी वृत्तीवान मौजे मजकूर ३ होळी शिमग्याची सहाण* निराळी. १ कृष्णाजीपंत घाणेकर

  • सहाण म्ह. मोकळी जागा. शि. च. सा. खं. ४ ले. ६९० पृ. ३४