पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण नांव शक, मिति विषय --कंसांतील आंकड़े पेशवे दप्तरांतील रुमालाच्या क्रमांकाचे आहेत. कृढणंभट १६९५ आश्विन शु. ८ नारायणराव पेशवे यांचे उत्तरकार्यानिमित्त आतातपदान दक्षणा रु. १२ मिळाले. [रो. ९५] १६९६ रुद्रमंत्रकरून नमस्कार घालण्याबद्दल रु. ४३।। मिळाले. [रो. ९७] १६९७ ज्येष्ठ सहस्रचंडीचे अनुष्ठान केले त्यासी कुंडमंडपी उत्तरद्वारीं रु. १० दक्षणा. [रो. १०१] कृष्णंभट वसईकर बाळकृष्णभट करजगांवकर |१६९५ | शिवसहस्त्रनाम, वेल वाहाणेवट्टल रोज ( फाल्गुन शु. १८१४ प्रमाणे रु. १४ मिळाले. [रो. ९६] कृष्णंभट अक्षी-नागांवकर |: ७०४ सौर सूक्ते करून दररोज एक हजार ||आषाढ शु. ३ नमस्कार घालण्याप्रीत्यर्थ रु. ५९३। दररोज रु. १।।। प्रमाणे व ३।।-धोतरजोडा, पंचपात्र व संध्येची पळीबद्दल मिळाले. [रो. १२१]. ||१६९५ स्कंध जप, दररोज ऋचेची संख्या १२ करण्याबद्दल रु. २१ मिळाले. [रो. ९६] बाळकृष्णभट यादोभट 1१७१५ ४।। रास रु. मौजे टोकें तर्फ नेवासे येथील क्षत्र ब्राह्मणांतील एक, दर घरांस रु. अजमासे रु. ६८।। मोकासा १।।. जागीर रु. ४।२।। [जमाव १४०८] घराण पिढी ३ अथवा घराणे ३१ पिढी ३ चे असता त्र्यंबक भट {१६९७ जनार्दन बाजीराव यांचे पक्षानिमित्त १: [रो. १०३] बगंभट |१७३३ | यांची हुंडी मुंबईहून पुण्यास आली. रु परभारें येसोबा नाईक टेंभुर्णीकर याज देविले. रु. २२५० [४५९] घराणे १४ ६ वी चे गोविद उर्फ बगं असतील काय ?