पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे ] ऐतिहासिक कागदपत्रे व उल्लेख ३५

८ । । है नांव शक, मिति विषय -केसांतील आंकड़े पेशवे दप्तरांतील रुमालाच्या क्रमांकाचे आहेत. राघो कृष्ण १७३४ माघ । सीलकबंद माहालपोता तालुके सुवर्णदुर्ग रु. २०= म।। काडीकुडी पो मौजे विने ताा नातुपालवण गूगा [४६१]. घराणे १२ मधील पिढी ५ चे असावेत. केशवभट १७३४ वसूलबाकी तालुका सुवर्णदुर्ग रु. ५ शेत हेदलीपैकी [४६१] १६७० जनार्दन वाजीराव याचे उत्तरकार्यानिमित्त अकरावे दिवशीं अश्वदान मिळाले. [रो. ४०]

-

रु. ४४ दक्षणा मिळाली. [रो. ४०] १६७१ वैशाख शु. १२ बाळंभट १६९१ पेशव्यांकडून धर्मादाव रु. २७ शेले साधे रु. १२ धोतरजोडा रु. ११ जनानी मुकटा. [रो. ८४] १६९५ त्र्यंबकेश्वर येथे अनुष्ठानास शिवकवच जपास ब्राह्मण पाठविले त्यांत होते. [रो. ९६] १६९७ नागेश्वरास अनुष्ठान केले त्यांतील एक. [रो. १०१] लक्ष्मणभट . १६९१ राघोबादादांनीं त्र्यंबकेश्वरास रु. ९० फाल्गुन व.३० दक्षणा दिली. [रो. ८६]. घराणे १४ पिढी ५ चे असावे. ऐ. क्र. ९१ पहा. १७०४ | षङ्ग्रहयोग शांत केली. त्यांत चंद्राप्रीत्यर्थ पौष शु. १ दान मिळाले. [रो. १२१] १७२० | गोविंद गणेश फडके यांनी पेठ शुक्रवार, शहर पुणे येथे यांजपासून जागा इमलासुद्धा किं. रु. १२०० स खरेदी केली. [रो. ५६६] घराणे १ लें पिढी ४ किंवा घराणे १५ ढिी ३ चे असावे ?