पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण ५-=-* ९३ खालील व्यक्तींचे उल्लेख पेशवे दप्तरांतील कागद पहात असतांना आढळले. पूर्ण माहितीच्या अभावी या व्यक्ती कोणत्या घराण्यांतील आहेत हे कळत नाहीं. तथापि कांही ठिकाणी कोणत्या घराण्यांतील असण्याचा संभव आहे हे आम्ही दर्शविले आहे. नांव विषय --केसांतील आंकड़े पेशवे दप्तरांशक, मिति । तील रुमालाच्या क्रमांकाचे आहेत. गोविदभट १७२८ | रु. २०२।। सनगे व रु. १० दक्षणा दिली आषाढ शु. ४] [रो. ४०] १६७१ हुरीहरेश्वर येथे पंधरा ब्राह्मणांना दक्षणा वैशाख शु. १२ दिली त्यांत यांना ३०० रु. मिळाले.[रो. ४०] नारायणभट श्रीवर्धनकर १६९३ हरीहरेश्वरास अनुष्ठानास ब्राह्मण पाठफाल्गुन शु. १ विले त्यांत हे होते. [रो. ९१] नारायणभट १६९५ । सौ. पार्वतीबाईकडून घुसलदान गुंडी दही भरून मिळाले [रो. ९६] रामचंद्र गणेश १७२१ | यांचे मार्फत कुणबीण कृष्णी हीस लुगडी व चोळखणाबद्दल नक्त रुपये १६ दिले. [रो. १६०] घराणे १९ मधील पिढी ४ चे असावेत. दामोदरभट ||१७२१ वाडा बसणीपैकी देणे हक्कदार म्हणून यांस -।- धर्मादाव. [जमाव ४८२] धोंडभट १७३२ श्रावण यांचे पुत्रास रुपये २०० दक्षणा दिला. [रो. २४१]. हे घराणे १८ पिढी ६ चे असावेत ? वासुदेवभट नाशीककर १७२८ अर्धमासिकादि श्राद्धानिमित्त रु. ३० शिवाय आषाढ शु. ४ धोतरजोडा रु. २।।