पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/63

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


३२ पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण । ९० ( स. १६९६ पे. रो. रु. ९७ श. १६९६ सदाशिव तालुके अवचितगड येथे सदाशिव पेंडसा वस्ती करचोंडे ताा सीमहाल X ) एकूण तीन असामीची घरे तालुका मजकुरी आहेत ती जप्त करून मुले माणसे कैद करून पक्के बंदोबस्ताने अटकेत ठेवून पोटास शिक्षा सामग्री मध्यम प्रतीचा देण व तिन्ही असामीची वस्तभाव जे असेल ते जप्तीत ठेवून जाप्ता हुजूर लेहून पाठवण म्हणोन गणेश त्र्यंबक यास सनद छ १० मोहरम प्राा रुबरु सनद १ यांतील सदाशिव हे सदाशिव भिकाजी (७-५) असावेत. ग. ल. वैद्य यांचे संग्रहांतील सु. ११७० जमादिलावल. लक्ष्मणभट श. १६९१ भाद्रपद. बाजो केशव ( इ. १७६९ सप्टेंबर | राजश्रीया विराजोत राजमान्य राजश्री बाबूराव वैद्य स्वामीचे शेवेसी पा लक्ष्मणभट पेंडसे साा नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लेखन करावे विशेष बाळाजी महादेव याचे भावाची चिठी रु. ३७३९ सदतीसरी एकूणचाळीस रुपयांची होती त्यात आमचे रु. ६०० सहाशे होते तो ऐवज तुम्हाकड. आला तो ऐवज तुम्ही आम्हास दिल्हा बी तपशील. ३०० गा गोपाळपंत देव नीरा सदाशिवपंत जोग भाद्रपद वद्य त्याचे कबज अलाहिदा दिल्हे असे. ३०० गुा आबाजी केशव पेंडसे रोख मिती आश्विन वद्य ५ ६० ० सहासे रु. अरकट गजीकोट प्रत आमचे आम्हांस पावले शके १६९१ विरोधी नाम संवत्छरे बहुत काय लिहीणे हे विनंती. या पत्रांतील लक्ष्मणभट म्हणजे लक्ष्मण केशव (१४-५) व आबाजी केशव म्हणजे महादेव (आबाजी) केशव (१४-५) आहेत. चैत्र शु. १० शक १६९५ ल। लक्ष्मण केशव पेंडसे मोरो गोविंदराम रीसबू यांचे तर्फ जंजिरे वसई येथील जहाजाचे कामासंबंधांत असल्याचा उल्लेख पे. द. रु. ९४ मध्ये आढळतो. हा उल्लेख व वरील पत्र एकाच वर्षातील आहेत. रीसबूड हे मट या गांवचे खोत होते; त्यामुळे त्याच गांवचे लक्ष्मण केशव त्यांचेतर्फे कामावर गेल्याच संभवनीय आहे. ऐ. क्र. ९३ मधील लक्ष्मणभट हेच असावेत.