पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे ] ऐतिहासिक कागदपत्रे व उल्लेख ३१ | घराणे २८ चा मूळ पुरुष गोविंद आहे. हाच घराणे ३० चाहि मूळ पुरुष आहे असे आतां ठरले आहे. तो हा गोविंद हरी महाजन असेल काय ? असल्यास घराणे ९ यांत हरी मूळ पुरुष आहे तो या गोविंदचा पिता असू शकेल. । ८८ { . १७३३ पे. द. रु ४५९ ( सु. १२१२ गोपाळपंत | श. १७३३ ( स. १८११ जिल्काद २६ ताा सुवर्णदुर्ग तर्फ केळशीचे हिशेबांत खालील उल्लेख आहेगुाा गोपाळपंत पेंडसे ऐवज ४०० पैकी ६५ चांदवड | ३३१ कुर्शी हा गोपाळपंत घराणे ७ पिढी ५ मधील गोपाळ भिकाजी असेल काय ? साा १२११ या सनांत केळशीस असलेल्या लोकांचे यादींत गोपाळभट महाजन याचे नांव आहे. यावरून हे अनुमान करणे बरोबर होईलसे वाटते. गोविंदभट पेंडसे, गोपाळपंत पेंडसे व गोविंद हरी महाजन अशा तीन पद्धतीने केळशी येथील पेंडसे यांचे उल्लेख जुन्या कागदांतून आढळतात. यावरून प्रत्यक्ष महाजनकीचा अधिकार ज्यास असेल त्यासच महाजन हा शब्द लावीत असावे व इतरास पेशाप्रमाणे भट किंवा पंत म्हणत असावे. पे. द. रु. ४५९ सु. १२१२ वासुदेवभट श. १७३३ गंगाधर भट स. १८११ नारायणभट सुवर्णदुर्ग महाल पोता सदाशिव माणकेश्वर यांचे वेळीं खालील उल्लेख आढळतात. रबिलावल छ १७ रु. १२५ परभारे पुणीयासी पांडुरंग महादेव जोशी यांची हुंडी वासुदेवभट पेंडसे यांजवर होती तिचा भरणा आला ते ' छ २४ रु. ५५ परभारे देणे गंगाधरभट पेंडसे यांनी पुण्यांत देऊन मशारनिल्हेस येथे देविले ते माहे रबिलाखर अधिक वैशाखमास. | छ १ रु. ५१ परभारे देणे नारायणभट पेंडसे वास्तव्व गिम्हवणे यांनी पुण्यास देऊन येथे घेतले ते रोख पोता नारायणभट पेंडसे गिम्हवणे हे घराणे १८ मधील पिढी ८ चे नारायण बाळाजी असावेत.