पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण । ७५ प. द. रो. रु. ९८ सु. ११७५ ४ छ. २९ श. १६९६ भिकंभट (१४-६) इ. १७७४ रोजकीर्द सुाा खमस सवैन मया व अलफ छ २९ दुतोंड्या मारुतीचे देऊळ नासीक रामकुंडासन्निध आहे त्यास प्रदक्षणा करणारे ब्राह्मण भिकंभट पेंडसे नासीककर हे भिकंभट घराणे १४ पिढी ६ मधील भिकंभट नारायण ऊर्फ भास्कर असावेत. तारळेकर महाडिक घराण्यांतील) कागद भा. इ. सं. मंडळ त्रैमासिक । वर्ष २१ अंक ३ पृ. २४०-२४१ ७६ श. १६१९ आषाढ शु. १३ इ. १६९७ जून २१ महादेवभट (१४-) बाळकृष्णभट ( १४-) स्वस्ति श्री नृपशालिवाहन शके १६१९ ईश्वरनाम सवछरे अषाढ शुद्ध त्रयोदसी इदुवासरे तदिनी वेदमूति महादेवभट व वाळकृष्णभट पेडशे पुरोहित यासा माणकोजी राजे महाडीक दंडवत विनंती उपरी तुम्हास वर्षासन पुरोहितपणाच रुपये १२८ वारा रुपये रास केले आहेती वर्षाप्रति प्रविष्ट करीत जाऊ हे विनंति* (फारसी दोन वर्तली १६ बुरुजी मुद्रा) ई व तारळेकर महाडिक घराण्यांतील) कागद-भा. इ. सं. मंडळ त्रैमासिक वर्ष २१ अंक ३ पृ. २४१ । 7. १६१९ आश्विन शु. ८ बाळकृष्णभट ( १४-) इ. १६९७ सप्टे. १३ दानपत्र वेदमूत वालकृष्णभट पुरोहित यासीप्रति राजेश्री प्रतापजी राजे माहाडिक दंडवत सुहुर सन ११०७ सन समान तिसैन अलफ तुम्हास कसबे बविड प्रा इंदापुर येथील जमीन चावर दिल्ही असे आपली जोपरियत जाहगीर आहे तोपरियंत तुम्ही कबर्द (कीर्द ) करून सुख असणे राा छ ७ रविलावल शके १६१९ विस्वरनाम संवछर मोर्तब सुद ( फारसी अष्टबुर्जी मोर्तव )

  • पत्राच्या बाजूला. आलमगीर बादशहाच्या नांवाचा फारसी सिक्का शेवटी फारसी मोर्तव.