पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे ] ऐतिहासिक कागदपत्रे व उल्लेख ३५ हरी महाजन कसबे केळशी. नारायणभट हे घराणे १४-५ व हरी महाजन हे घराणे ९-१ किंवा ९-४ असावेत. पे. द. जमाव रु. ५०२ सु.स. ११९४ गणेश परशुराम (१४-५) । श. १७१५ चितामण रामभट (१४-५) इ. १७९३ हिशेव सुभा प्रांत महिपतगड विद्यमान नारो नीळकंठ कमाविसदार स. सु। अर्वा तीसैन मया व अलफ इशा छ २४ सवाल अवलसाल ताा छ ६ जिल्काद अखेर साल. धर्मादाय भट यांस ४ गणेशभट पेंडसे यास भात केली -- बारुळे माप २।।।। चितामणभट पेंडसे वाा मेटे यास नेमणूक. १ नक्त १।।।।। भात केली ? २।।।। हे गणेशभट व चितामणिभट घराणे १४ पिढी ५ चे असावेत. ७४ | शु. १३ पे. द. रो. रु. ६५३ सु. ११७८ सफर २६ { श. १६९९ फाल्गुन व. १३ नारंभट पर ( इ. १७७८ मार्च २६ बेा राा नारंभट पेंडसे वास्तव्य कसबे खेड ता. सुवर्णदुर्ग यानी हुजूर विदीत केले की आपणास कसबे मजकूर पैकीं सालाबाद पावत असते २००० गवत पुळे २०० पेढे । २२० 3 त्यास सालमजकुरीं मोरो बापूजी सदरहूप्रमाणे द्यावयास दिकत करीतात, येविषयीं ताकीद झाली पाहिजे म्हणोन त्याजवरून हे पत्र सादर केले असे. तरी सालाबाद पावते त्याबरहुकूम दरसाल वेदमूर्तीस देत जाणे म्हणोन मोरो बापूजी यांचे नांवे चिटणीसी पत्र. छ १७ सफर । * हा ह्या जागेवर श. १६९५ ज्येष्ठ (स. १७७३ जून) पासून आहे. स. मा. रो. भा. १ पृ. ५०.