पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ पेंडसे-कुल-वृत्तान्त [ प्रकरण ३ -आबाजी बल्लाळ ठोसर कमाविसदार पेठ सदाशिव शहर मजकूर याचे नावे की शेल्याचा आकार पेठ मजकूर येथील हिशेबी खर्च लिहिणे म्हणोन सदरहू अन्वये. | पे. द. रु. ६५५ सु. १२०१ सावान २० । ७० { श. १७२२ प श. १७२२ पौष व. ६ गणेश कृष्ण (१३-६) ( इ. १८०१ जानेवारी ६ गणेश कृष्ण पेंडसे कारकून नीरा दफ्तर यास ताा अवचितगडपैकीं तांदूळ बारीक खंडी तीन एकूण भात साडेतीसरी मापें खंडी सहाची नेमणूक आहे त्याप्रमाणे सालाबाद पावत असतां हल्ली तुम्हीं सनदेचा आक्षेप केला आहे म्हणोन विदीत जाहालें त्यावरून हे सनद सादर केली असे तरी सदरहू तीन खंडी तांदूळ सालावाद वेहेड्याचे आरनिल्हे यास पाववीत जाणे म्हणोन कृष्णाजी बल्लाळ मामलेदार तो। मजकूर याचे नांवे छ २० सावान सनद १ पे, द रो. रु. ६५५ सु. १२०४ रजव २५ श. १७२५ कार्तिक व. १४ गणेश कृष्ण (१३-६) ( इ. १८०३ नोव्हेंबर १३ सु. आरवा मयातेन व अलफ छ २७ माहे रजव गणेश कृष्ण पेंडसे कारकून नीशा चालतें दफतर यास तयनात पो. ताा वनखल प्रांत कल्याण सरंजाम किल्ले विसापूर येथे सेत सनद रुपये १०० एकशे रुपयाची दरसाल नेमणूक आहे त्यास माारनिल्हे खासास्वारी पुण्यास आली असतां गैरहजोर जहाले सबब सेत सनद द्यावयाची मना करून हे सनद सादर केली असे तरी सदरहू १०० एकशे रुपये सेत सनद बाा हजूर पावते करून जाब घेणे म्हणोन खंडेराव नीळकंठ मामलेदार किल्ले मजकूर यास सनद. पे. द. जमाव रु. ४८० ( सु. स. ११२२ जमादिलाख २५ नारायणभट (१४-५) शक. १६४३ हरी महाजन (९-४) स. १७२१ देशकुळकर्णी काले यांचे देशकुळकण्र्याबदलचे निवाडपत्र छ. २५ जमादिलाखर इसने अशरीन मया व अलफ चे आहे त्यावर खालील दोन सह्या आहेत. नारायणभट पेंडसे पंडित वास्तव कसबे खेड यानी आपले नांव स्वाक्षरी लिहिले असे.