पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे ] ऐतिहासिक कागदपत्रे व उल्लेख २३

१ बाबुराव पासलकर याचे नांवे सनद कीं मशारनिल्हे यास तालुके अवचितगड पोा तांदूळ बारीक बारुळे साडेतीसेरी मापे खंडी ३ तीन खंडी पेशजी प्रो द्यावयाचे करार केले असत. तालुके मजकूरपैकीं साल दरसाल देत जाणे म्हणोन सनद. १ भिकाजी गोविंद याचे नांवे सनद कीं माारनिल्हे यास मौजे भिलवले | ताा वनखल तालुके विसापूर पैकीं तयनातेत पेशजी प्रो। सेत सनद रु. १०० शंभरचे करार करून दिले असत. सदरहू १०० शंभर रुपये सेत सनद चालवून बद्दल मा खर्च लिहीत जाणे म्हणून सनद. १ आनंदराव विश्वनाथ यांचे नांवे सनद कीं माारनिल्हे यास प्राा जुनर पैकी गवत पुळे सु ।। ५००० पांच हजार पेशजी प्रो। द्यावयाचे करार केले असे तरी मारनिल्हेयास सदरहू ५००० पांच हजार गवत दरसाल पाववीत जाणे म्हणोन सनद. ७ रसानगी तयनात जावता. पे. य. रो. रु. १५९ सु. १२०० जमादिलावल २८ श. १७२१ आश्विन व. ३० गणेश कृष्ण (१३-६) ( इ. १७९९ अक्टोवर २८ दफाते पत्र आश्विन व. ३० शक १७२१ इंदुवासर तेरीख २८ जमादिलावल पेठ सदाशिव शहर पुणे येथे गणेश कृष्ण पेंडसे यांची जागा होती ती ते खरेदी करून घेतली त्याचे कबाल्याचा व शेल्याचा आकार शिरस्ते प्रोा होईल त्यापैकी निमे माफ खर्च व बद्दल मुशाहिरा खर्च लिहावयाविशीं सनदा ३ रामचंद्र महादेव कमाविसदार कोतवाली शहर पुणे याचे नांवे की कबाल्याचा आकार कोतवाली शहर मजकूर येथील हिशेबी खर्च लिहून खरेदीपत्र पाहून कबालपत्र करून देणे म्हणोन सनदा. १ रामाजी कोन्हेर कारकून गाडदी दीाा मुसा मोअम याणी जाग्यापैकी ऐन जागा लांबीXXकिंमत रु. १५५६ घेतली येविशी. १ विनायक नारायण धांगरेकर कारकून दी। शहामीरखान रोहिले गाडदी यानी जाग्यापैकी XX किंमत रु. १५३८ येविशी १ नारो गणेश लिमये कारकून नी दपतर यानीXXकिंमत रु. १२४९ X X त्याचे कबाल्या आकारपैकी निमे माफ निमे मशारनिल्हेचे चुलतबंधू बापूजी भिकाजी कारकून पाग! दी गंगाधर गणेश याचे नावे लिहावयाविशी.