पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ २ पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण

१ तेल व तूप जोड्या ६ पो। सालमजकूरापासून तेल तूप जोड्या ४ देशाहून हरएक जागाहून खोा करून हरएक पुण्यास आणतील त्यास जकातीविशी दस्तक. पे. द. रो. १३७ सु. ११९० जमादिलावल २८ । ६८ { : १७११ माधव श. १७११ माघ व. ३० । गणेश कृष्ण (१३-६) ( इ. १७९० फेब्रुअरी १३ । रोजकीर्द पंत प्रधान सु. तीसैन माहे जोवल तेरीख २८ माघ व. ३० मंदवासरे शके १७११ सौम्यनाम संवच्छरे मुाा पुणे दफातें पत्र. गणेश कृष्ण पेंडसे कारकून नीरा दफ्तर यांचे तीर्थरूप कृष्णाजी गणेशया जकड़े महालच्या असाम्या वगैरे चालत होते ते मत्य पावले साा याचे नांवे असाम्या वगैरे पेशजी प्रमाणे करार करून दिले येविशी सनदा. ४ असाम्याविशी सनद कीं माारनिल्हे यांजकडून कारकून येतील त्यांच्या हाते दरकाचे कामकाज घेऊन वेतन पावबीत जाणे म्हणोन सनदा. ३ आनंदराव भिकाजी काादार पाा वलसाड व भतसर व बोहारी व पाा पारनेरा यांचे नांवे सनदा. १ पाा बलसाड व भूतसर व वोहारी येथील असाम्या वेतन सालीना १५० फडणीशी ३०० दफ्तरदारी खेरीज जाबता ४५० साडेचारशे येविशीं सनद १ पाा पारनेरा येथील फडणीशी वेतन सालीना दिडशे १५०. दीडशे येविशी सनद. १ तुळशीदास नानाशेट काादार जकात तापी दक्षीण तीर याचे नाव सनद की जकात मजकूर येथील दफ्तरदारी वेतन सालीना रु. १५० भिकाजी गोविंद याचे नांवे सनद कीं ताा वनखल तालुके विसापूर येथील दफ्तरदारी सालीना वेतन रु. ५० पन्नास तालके मजकूरचे बेहेड्यास नेमणूक आहे त्याप्रमाणे करार केले असत. पाववीत जावे म्हणोन सनद

  • तात्या पेंडसे यांस माघ व. ३ स देवाज्ञा झाली. शक १७११. ( काव्येतिहास-संग्रह, ऐतिहासिक लेख, पत्रे, यादी वगैरे लेख द्वितीयावृत्ति पृष्ठ ४७१ ले ४९० [४९२].)