पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे ] ऐतिहासिक कागदपत्रे व उल्लेख १५० ३० ० पा। बलसाड जकात तापी दक्षीण तीर । १५० पाा पारनेरा प्रा येथील फडणीसी २०० पाा दसकुरई प्रा। गुजराथ १०० सेत सनद मौज भीलवलें व मौजे कासरोली तारा वनखेल व मौजे नवोढे. १७८१ २७५ पोरा मु (दु) डासे तालुके अहमदाबाद १५० केसो राम मजमदार १२५ गोविंद हरी फडणीस २७५ ५०० पाा शहापूर अकदापूर येथील दफतरदारी नी गणेश कृष्ण याजकडील विसाजी हरी झाडा सरंजामी गांव वगैरे नी गणेश कृष्ण पेंडसे सु. स. तीसा खमसेन मया व अलफ ६०५। पाा नाशीक पो। बाा हिशेब सन सवा मौजे गंगापूर कुल आकार रुपये ७५६।।। पोा वजा मुकासी नाा पवार रुपये १५१।। बाकी पे. द. घडणी रु. ३९८ सु. ११९० जमादिलावल ४ श. १७११ माघ शु. ५ गणेश कृष्ण (१३-६) इ. १७९० जानेवारी २० स्वारी राजश्री पंतप्रधान सु. तीसेन मया व अलफ सरंजाम नीरा गणेश कृष्ण पेंडसे कारकून नी। चालतें दफतर दफातें पत्र.. छ ४ जमादिलावल मशारनिल्हे याचे तीर्थरूप कृष्णाजी गणेश पेंडसे यास जकातीविशी दस्तकें सालाबाद पावतात त्यास ते मृत्य पावले सबब त्यांचे पुत्र मशारनिल्हे यांचे नांवे साल मजकुरापासून जकातीविसी दस्तकें. • २ तांदूळ व मीठ बैल सर ५० खो। फिरंगण कोंकणातून पुण्यास आणीत होते त्याप्रमाणे साल मजकूरापासून बैल सर ४० या दस्तकें. १ प्राा खंडी १ या बैल सर १० १ प्राा खंडी ३ या बैल सर ३० ४०