पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२० पेंडसे-कुल-वृत्तान्त । [ प्रकरण ~~-

~ -

  • **

पे. द. रो. घड़णी रु. ३९४ सु. ११८१ सवाल २२ कृष्णाजी गणेश (१३-५) । १ श. १७०२ आश्विन व. ८ इ. १७८० आक्टोबर २१ रोजकीर्द स्वारी राजश्री पंतप्रधान सु. इहिदे समानोन सरंजाम नी! कृष्णाजी गणेश कारकून नीरा दफतर. दफाते पत्र छ २२ सवाल मशारनिल्हे यास साल, गुदस्तप्रमाणे सालमजकुरी गवत पुळे २००० दो हजार देवविले असे तरी गंजीपैकी देणे' म्हणोन शिवराम रघुनाथ याचे नांवे सनद. । ६५ कु. १७८७ पे. द. जमाव कोंकण रु. ४८१ मु. ११८८ श. १७०९ कृष्णाजी गणेश (१३-५) इ. १७८७ हिशोब मौजे कागू तर्फ नातूपालवण नीता कृष्णाजी गणेश पेंडसे कागू सु।। समान समानीन मया व अलफ | जमा । १२०।। उत्पन्न गावपैकी २० कारकुनी तर्फ मजकूर भातखंडी १ एक १४०।। गल्ला कैली २०॥ २॥ १।। ६६ यादी कृष्णाजी गणेश पेंडसे कारकून नी। दफ्तर यांजकडे आसामी ८८१ हुजूरची आसामी ७०० ऐन नक्त ६०० हुजूरून १०० शेतसारा दिवट्या कापड ८८१

  • ह्या सनदंत गांवाचा निर्देश नाहीं. पण सनदंतील व्यक्तिनांवावरून हे गवत पूण्यांतूनच व पेशव्यांच्या खाजगीकडूनच मिळावयाचे असे दिसते. कारण शिवराम रघुनाथ हा खाजगीकडील कामदार असल्याचे स. मा. रो. भा. १ पृ. ९९ वरून वाटते.