पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे ] ऐतिहासिक कागदपत्रे व उल्लेख १९ १५.०५.१ ५.२.. .. .. .. ....... १ महादजी शिंदे याचे नावे सनद की पो फसूद येथील मजमूचे वेतन तुम्हा कडून द्यावयाचे रुपये ४०० चारशे करार केले असे तरी कामकाज घेऊन वेतन देत जाणे म्हणून सदरहू अन्वये सनद. पे. द. घडणी रु. ३९४ सु. ११७७ जमादिलाख र २९ श. १६९८ अधिक भाद्रपद शु. १ कृष्णाजी गणेश (१३-५) इ. १७७६ अगस्ट १५ रोजकीर्द स्वारी राजश्री पंतप्रधान सुाा सबा सबैन सरंजाम नी कृष्णाजी गणेश निाा परकाले मंडळ दफाते पत्र छ २९ जमादिलाखर मु. पुणे विद्यमान जनार्दन आपाजी मशारनिल्हे याचा जिन्नस मौजे खोपी ता। खेडबारे येथे भरून आणतील त्याचे जकातीविशी साा गुा प्रमाणे सालमजकुरी दस्तकें • १ प्राा दस्तक गल्ला हर जिन्नस खंडी १० पोरा इंदापूर येथून व बारामती हून वगैरे जगाहून खरेदी करून आणतील त्याविषयीं. १ प्राा दस्तक ताा खंडो २ दोन खा फिरंगा ण कोंकणांतून भरून आणतील त्याविषयी सदरहू तांदूळाचे जकातीचा आकार होईल तो बा। मुाा धरावा. येणेप्रमाणे करार असे २ एकूण दोन दस्तके दिली असेत छ १ जावल पे. द. घडणी रु. ३९४ सु. ११७७ जिल्हेज २३ श. १६९८ पौष व. ९ कृष्णाजी गणेश ( १३-५) ( इ. १७७७ फेब्रुअरी २ रोजकोई स्वारी राजश्री पंतप्रधान सुाा सबा सबैन सरंजाम नीरा कृष्णाजी गणेश दफाते पत्र छ २३ जिल्हेज तर्फ वनखल प्राा कल्याण हो। विसापूर येथील फडणिशी पेशजी विसाजी नारायण याजकडे होती त्यास ते तोतयास मिळाले सबव त्याजकडून दूर करून हल्ली सालमजकुरापासून मशारनिल्हेस सांगून तयनात सालीना पेशजीचे मोइनीप्रमाणे रुपये ५० पन्नास करार करून देऊन पाठविले असत तरी तर्फ मजकूरचे फडणीसीचे कामकाज त्याजपासून घेऊन वेतन सदरहूप्रमाणे पाववीत जाणे म्हणोन रबा सांवत भोसले व केसो बावाजो याचे नांवे सन्द.

  • हा केसो बावाजी विसापूर किल्ल्याचा अंमलदार होता. स. मा. रो. भाग २ पृ. १४४.