पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ पेंडसे—कुलवृत्तान्त । [ प्रकरण - * *

  • * *
  • * *

पे. द. घडणी रु. ३९४ । कृष्णाजी गणेश (१३-५) ••३ रमजान १३ रोजकीर्द स्वारी पंतप्रधान सु. सलास ....सरंजाम निा। कृष्णाजी गणेश कारकून नीसबत दफतर दफाते पत्र । छ १३ रमजान मशारनिल्हे याची आसामी पोशा वलसाड प्रांत गुजराथ येथे पेशजीपासून आहे. वेतन सालीना ३०० तीनों आहे त्यास पो मार तुम्हांकडे फौजेच्या सरंजामास दिला तेव्हां सदरहु ३०० तीनशे रुपये सरंजामाचे बेरजेत वजा केले असता त्यास न द्यावयास कारण काय. हल्ली में पत्र सादर केले असे. तरी पेशजी बेहडेयास ३०० तीनशे नेमणुक आहे त्याप्रमाणे मशारनिल्हेस देत जाणे म्हणोन पत्र १ एक चिटणीसी. पे. द. घडणी रु. ३९४ . ( सु. ११७४ जमा दिलावल २३ १ श. १६९५ श्रावण व. १० कृष्णाजी गणेश (१३-५) । • इ. १७७३ ऑगस्ट १३ सरंजाम नीशा कृष्णाजी गणेश पेंडसे नीा दफ्तर दफाते पत्र. रोजकीर्द स्वारी पंतप्रधान सुाा आरवा सबैन छ २३ जमादिलाबल महालानिहाय प्रांत अंतरवेद येथील मजमू पेशजी गणेश कृष्ण याजकडे होती त्यास ते मृत्य पावले सबब त्यांचे पुत्र कृष्णाजी गणेश दीमत राजश्री बाळाजी जनार्दन व मोरो बाबूराव फडणीस याचे नाव करार करून वेतन सालीना रुपये २००० दोन हजार समाईक पेशजी होते त्यास साल मजकुरापासून हिसेरसीत अजमासे महालावर नेमणूक वेतनाची करार करून दिली असे तरी मशारनिल्हेचे तरफेने कारकून मजमूवर येईल त्याचे हाते महालचे वाटण्याचे व शिबंदीचे वगैरे कुलकामकाज घेऊन नेमणुकीप्रमाणे वेतन सालीना पावीत जाणे म्हणोन सनदा. १ हरी बाबाजी कमाविसदार पोशा इटावे याचे नांवे सनद कीं मजमूचे वेतन हल्लों रुपये ९०० नउरों करार केले असे तरी मजमूचे कामकाज घेऊन वेतन पावीत जाणे म्हणोन सदरहु अन्वये सनद. १ तुकोजी होळकर यांचे नांवे सनद कीं पा सकुराबाद व पोाफपूद येथील मजमूचे वेतन तुम्हांकडून नेमणूक घ्यावयाची येणेप्रमाणे रुपये ६५० पो सकुराबाद ५० पो फपुदपैकी तनखा तुम्हाकडे आहे त्यापैकीं रुपये ७० । तरी कामकाज घेऊन वेतन पावीत जाणे म्हणोन सदरहू अन्वये सनद.