पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ पेंडसे-कुल-वृत्तान्त । [ प्रकरण ४७ मजमु ताा माडले प्रांत राजपुरी महादाजी सदाशिव यांचे नांवे १० पाा कोडील येथील मजमु गोविंद सदाशिव यांचे नांवें चाकरीस नारोकृष्ण पेंडसे मशारनिल्हेचे चुलत भाऊ वेगळे आहेत. २७० दफ्तरची असामी गोविद सदाशिव याचे नांवे २५० ऐन नक्त । | २३ कापड आंख ५० चे २७० वरील माहितीवरून खालील वंशावळ तयार होते. गणेश सदाशिव कृण विश्वनाथ गोविंद महादाजी नारायण ही माणसे घराणे ८ केळशी-बिरवाडीपैकी दिसतात. पं. कु. वृ. पृष्ठ २०० वर सामानांवरील नांवावरून केलेला तर्क दिला आहे त्याच्याशी वरील वंशावळ जमते. पे. द. रो. रु. १०७ बाळाजी हरी (९-२) । ( सु. ११७७ जिल्काद २९ १ श. १६९८ पौष शु. १ शुक्रवार ( स. १७७७ जानेवारी १० ५ ० ० ० वा बाळाजो हरी पडसे वस्ती विरवाडी तोतयाचे निशाण घेऊन विरवाडीस आले व चितो चिमणाजी घाणेकर व विट्ठलराम दातार दोघे जण बिरवाडीस कारभारी होते त्यास आनंदराव शिदे याणीं सरकारतर्फेने माारनिल्हेचे स्वाधीन केले असतां पंळविले सार ५००० रदकज गार वाळाजी विश्वनाथ यास बाा बाळाजा हरी पेंडसे याजकडून. यानीं तोतयाचे निशाण विरवाडीवर लाविले. वरील ५००० रु.ची. रक्कम हे व आणखी दोघे मिळून तिघांपासून खंडगुन्हेगारीबद्दल घेतली आहे. पे. द. रो. रु. १४९ बाळाजी लक्ष्मण (११-५) ( श. १७१७ कातिक शु. ८ गुरुवार | व (सं. क्र. २७) { सु. ११९६ जमादिलोवल ६ स्वारी राजश्री पंतप्रधान मु. पुणे बाळाजी लक्ष्मण पेंडसे यानीं विनंती केली की ५ इ. १७९५ नोव्हेंबर १९ पो जुनी हुबळी येथील फडणीशी आम्हांकडे आहे. पोतनीसी व दफ्तरदारी दुस-याकड