पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थ ] ऐतिहासिक कागदपत्रे व उल्लेख ३

पे. द. रो. रु. ९९, ३ ) । ( सु. ११७५ रमजान २६ आबाजी रघुनाथ (६-४) ४९ श. १६९६ कातिक व. १३ महादाजी रघुनाथ (६-४) ) इ. १७७४ डिसेंबर १ दफाते तालुके अवचितगड येथील दफतराकडे महादाजी रघूनाथ यांची आसामी होती त्यास ते चाकरीवर नाहींत. सबब त्याच्या ऐवजी आबाजी रघूनाथला • करून हे सनद सादर केली असे. तरी तालुके मजकूर येथील त्यांचे लिहीण्याचे कामकाज मशारनिल्हेचे हाती घेऊन बेहेड्यास १५० दीडशे रुपये नेमणूक आहे त्याप्रमाणे वेतन पावीत जाणे. म्हणोन आबाजी बल्लाळ व भास्कर महादेव यांचे नांवे सनद. पारसनीस संग्रह रुमाल ५१ सु. ११८३ जिल्काद ३० गुरुवार फाईल ४-४३ । श. १७०४ मार्गशीर्ष शु. २ बाबूभट (बाबाजी) गणेश (७-४)) स. १७८२ डिसेंबर ६ सेवेसी आपाजी राम सहस्रबुद्धे कृ. सा. न. वि. येथील कुशल ताा छ ३० जिल्हेज पावेतों X X असो विशेष ४४ श्रीमंत राजश्री बाबासाहेब, वो राजश्री बाबूभट पेंडसे श्रीमंत कैलासवासी दादासाहेब यांचे दुसरे संबंधाचे सासरे, यांचे घरीं कोपरगांवीं भोजनास प्रतिपदा बुधवारी गेले होते XX भिकाजी गणेश (७-४) यांची कन्या रघुनाथराव पेशवे यांस दिली होती. त्यांचे बंधू बाबाजी गणेश हे वरील पत्रांत उल्लेख केलेले बाबू भट पेंडसे असावे म्हणजे हे राघोबादादाचे चुलत सासरे होत. यांचा चुलत नातू व्यंकट सदाशिव हा दुसरे दिवशीं भाऊबिजेनिमित्य श्री. बाजीरावांकडे जेवावयास गेला होता. वरील पत्रांतील बाबासाहेब म्हणजे बाजीराव रघुनाथ पेशवे होत. | सदाशिव गणेश (८-१) स. १७७२ श. १६९४ यादी सदाशिव गणेश पेंडसे यांजकडे असाम्या सुाा सलास सबैन मया व अलफ. १४५।।। तालुके बिरवाडीपैकीं । । ७०1।। फडणिशी सुभाची विश्वनाथ सदाशिव यांचे नावे ७५ माब ( हा ? ) ळचे मजमुचे वेतन मशारनिल्हेचे नावे १४५।।।।