पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ पेंडसे—कुलवृत्तान्त । [ प्रकरण पे. द. घडणी रु. ३९४ । सु. ११८१ जिल्हेज २५ । श. १७०२ मार्गशीर्ष व. १२ महादाजी राम (४-४) ( इ. १७८० डिसेंबर २२ । रोजकीर्द स्वारी पंतप्रधान सरंजाम नी महादाजी राम पेंडसे कारकून शिलेदार परभारें छ २५ जिल्हेज मशारनिल्हे यास रामाजी रघुनाथ मृत्य पावले सबब त्यास सालाबाद दीडशे रुपये पावत होते त्याप्रमाणे मशारनिल्हेचे नांवे करार करून साला प्रो। साल मजकूरी रसानगी याद–रुपये १५० दीडशे रुपये जकात प्रांत कल्याण भिवडी नीसबत भिकाजी विश्वनाथ यांजकडून देवविले. निा महादाजी राम पेंडसे कारकून शिलेदार रामाजी रघूनाथ यांचे पुत्र रामाजी रघुनाथ मृत्य' पावले सबब. पे. द. रो. रु. १४१ । ( सु. ११९२ जमादिलावल १२ रामचंद्र महादेव (४-५) श. १७१३ पौष. शु. १३ इ. १७९२ जानेवारी ७ रोजकीर्द पंतप्रधान सु. इसने माहे जमादिलावल तेरीख १२ रोज पौष शु.१३ मंदवासरे शक १७१३ विरोधनाम संवत्सरे मु. कसबे पुणे. बदल देणे रामचंद्र महादेव पेंडसे कारकून सीलेदार याचे तीर्थरूप महादाजीराम यास सालाबाद १५० दीडसे रुपये पावत होते त्यास ते मृत्यु पावले सबब त्याचे पुत्र मशारनिल्हे यास सालमजकूरापासून पेशजी प्रमाणे करार करून रसानगी याद | रु. १५० दीडसे रुपये जकात प्रांत कल्याण भिवडी नीरा बाबूराव हरी काादार याजकडून जकात प्रांत मजकूर येथील अजमासास नेमणूक आहे त्याप्रमाणे देवविले. ८ पे. द. रु. ३५४ सु. ११८५ सफर १६ पांडुरंग रामचंद्र (४-४) श. १७०६ पौष व. ३ ( इ. १७८४ डिसेंबर २९ पांडुरंग रामचंद्र कारकून शीलेदार यास पेशजीपासून भात खंडी तीनची नेमणूक प्रांत राजपूरीकडे होती ती सोईवार नाही. याचे घर अवचितगड तालुक्यांत. याजकरीतां तिकडून नेमणूक भाताची करून दिल्ही म्हणोन गणेश बल्लाळ व हरी गणेश यांचे नांवे सनद छ २० मोहरम. 5 स्वतःचेच घोडे घेऊन प्रसंगापुरती बोली करून जो स्वार सैनिकी पेशा करतो तो. अशा पथकांकडील कारकून.