पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४ थे ] ऐतिहासिक कागदपत्रे व उल्लेख ११ मौजे वामापूर तो संगमेश्वर सु सलास सबैन मया व अलफ. केसो रघुनाथपेंडसे मौजे माार यांसी गणोबा व कृष्णंभट पेंडसे टिका गाविसी वगैरे कलह उत्पन्न करून पाटपाणी यास लढा लावितात म्हणोन हुजूर विदीत झाले त्यावरोन हैं आज्ञापत्र सादर केले असे. तरी गणोवा व कृष्णंभट पेंडसे यांस ताकीद करून केसो रघुनाथ यासी पाटपाण्याविस वगैरे कजीया न करीत ते करणे. फिरोन बोभाट हुजूर येऊ न देणे छ ७ रबिलावल निर्देश समक्ष | शिक्का राजने -- ३५ पे. द. रो. रु. ६५३। ( सु. ११७६ जमादिलाखर २९ महादेवभट (३-५) 3 श. १६९७ भाद्रपद शुद्ध १ बाबाजी हरभट (३-६) ( इ. १७७५ ऑगस्ट २७ . श्रीवर्धनकर ब्राह्मण यांस पेशजी कै. नानासाहेब यांनी सन सीत खमसेनांत धर्मादाव असामीवार कुटुंब पाहुन प्रांत राजपूरीपैकी ३२॥ साडेबत्तीस खंडी भांत करार करून सनद दिली त्याप्रमाणे काही दिवस पावले पुढे नारो त्रिंबक || यांनी कमीजास्त केले त्याप्रमाणे सन वंमसपावेतो पावत आले त्यास ज्याचे कमी केले ते ब्राह्मण हुजूर येऊन विनंती केली की आपले भात कमी केले आहे ते करार करून दिले पाहिजे. म्हणोन त्यावरून तीस ब्राह्मणास सनद दिली. गल्लाकैली साडेतिसेरी वाळे मापे. महादेवभट चांगबोले.* बाबाजीभट चांगबोले हरभट याचे पुत्र हरभट मृत्यू पावल्यामुळे, सनद चिमाजी माणकर प्रांत' राजपुरी याचे नांवे छ २४ जमादिलाखर १ सोमण, तळेसुभ्याचे मुजूमदार. ह्यांची ‘उगवणी रयतीस भारी पडली म्हणजे वसूल अधिक घेतला असे ह्यांजविषयीचे मत ऐ. सं. खं. ३ पृ. ७७ वर आले आहे.

  • ( चांगबोले-चांगभलें. ) ही सनद शके १६७७ मधील असेल काय ?