पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० पडसे—कुलवृत्तान्त | अकरण | j3 | 0" पे. द. रो. रु. १०० ( सु. ११७५ जिल्काद ३ । ४२ { श. १६९६ पौष शु. ५ लक्ष्मण विश्वनाथ (१-४) । ( इ. १७७५ जानेवारी ६ दफाते-लक्ष्मण विश्वनाथ याचे नांवे सनद कीं पा गाळणा पैक गांव तालुके मुल्हेर येथील वेगमीस आहेत .......... मजकूरची जमाबंदी सुभाहून ठरावून देतील त्याप्रमाणे तुम्ही बसूल मशारनिल्हे याजपासून तालुके मजकूरी घेत जाणे. (वर आडनांवाचा उल्लेख नाहीं; परंतु आडनांव पेंडसे असावे असे मागील क्रमांकावरून वाटते.) पे. द. रु. १०७ ( सु. १११७ जिल्काद ६ । श. १६९८ मार्गशीर्ष शु. ८ बुध. राघो केशव (२-७) ( स. १७७६ डिसेंबर १८ सदाशिव केशव पेंडसे वस्ती धामापूर ताा संगमेश्वर त ।। रत्नागिरी याणीं हुजूर विनंती केली की आमचे वंधु राघो केशव हे तोतयाकडे तसदीमुळे गेले होते परंतु तोतया मोडिल्या अगोदर सरकारांत हजर झाले यास्तव कृपा करून घराची जप्ती न होय ते झाले पाहिजे म्हणोन त्यावरून हे सनद सादर केली असे तरी राघो केशव तसदीमुळे तोतयाकडे गेले होते परंतु तोतया मोडिल्या अगोदरच सरकारांत येऊन दाखल झाले सबब यांचे घराची जप्ती न करणे व यास व मुलांमाणसांस उपद्रव न करणे म्हणोन सदाशिव केशव ता। मजकूर यास छ ६ जिल्काद. | या राघो केशवास विजयदुर्ग येथील फडणीशीकडील दप्तरदारीची असामी सन सबा सबैन छ २९ रबिलावल (श. १६९९ वैशाख शु. १ गुरुवार), रोजी मिळाली. केशव राजाराम, धामापूर (२-१०)) ( सु. ११७३ रबिलावल ७ रविवार केसो रघुनाथ ) श. १६९५ ज्येष्ठ शु. ९ गणोबा स. १७७३ मे ३० कृष्णभट श्री आई आदि पुरुष श्री राजा शिव छत्रपती स्वामि कृपाभिलाषी बाजीराव. आज्ञापत्र राजश्री पंत प्रतिनिधी ता* कमाविसदार * श्रीनिवास गंगाधर ऊर्फ भवानराव प्रतिनिधींची एव्हां कारकीर्द चालू आहे. श. १६७३ ते १६९९ (१७५१-१७७७). वर दिलेली मुद्रा बरीच सदोष वाटते.

  • ताहा = ला, कडे, धामापुरच्या कमाविसदाराला प्रतिनिधींची आज्ञा.