पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| प्रकरण ४ थे ऐतिहासिक कागदपत्रे व उल्लेश्व वृत्तान्त खंड १ मध्ये ४० पत्रे दिली आहेत; म्हणून या प्रकरणांतील कागदांस त्या पुढील क्रमांक दिले आहेत. कागद कोठे मिळाला त्याचा उल्लेख प्रत्येक क्रमांकांत वर डाव्या बाजूस केला असून उजवीकडे कालनिर्णयार्थ शक सन दिले आहेत. ज्या व्यक्तीचा उल्लेख त्यांत प्रामुख्याने आहे तिचे नांव जाड ठशांत घराणे व पिढीच्या क्रमांकासहित दिले आहे. । - पे. द. = पेशवे दप्तर रो = रोजकीर्द रु= रुमाल . १५ अ खंड १- पृष्ठ ४४ वरील ५ वे ओळीपासून या क्रमांकांतील पुढील मजकूर रद्द समजावा. तात्या पेंडसे म्हणजे कृष्णाजी गणेश पेंडसे, घराणे ( १३-५ ) हे। होत. (काव्येतिहाससंग्रह पृष्ठ ४७१ ले० ४९० पहा.) । पे. द. घडणी रु. ३९४ ( सु. ११७३ साबान १८ { ४१ || श. १६९४ कार्तिक वद्य ४ लक्ष्मण विश्वनाथ (१-४) । ( इ. १७७२ नोव्हेंबर १४ रोजकीर्द स्वारी पंतप्रधान सरंजाम नी लक्ष्मण विश्वनाथ पेंडसे दफाते पत्र छ ११ रबिलावल अखेर खासा स्वारी मोरा थेऊर. मशारनिल्हेकडे साडेतीन तर्फ मावळे तालुके शिवनेर येथील फडनिशी साल मजकूर अवलसालापासून यास सांगोन तैनात मालीना नक्त रुपये २०० करार करून देऊन पाठविले असे. तरी मशारनिल्हेच्या हाते कुल कामकाज नेऊन सदरहू नेमणूकेप्रमाणे वेतन पावीत जाणे. म्हणोन उधोई वीरेश्वर यास छ १८ साबान रसानगी* यादी. वा हा माधवरावांचा मुकाम पेशवे डायरीत पुणे असा दिला आहे तेथे थेऊर असा पाहिजे. ज्येष्ठ व. ५ स पुण्यास वाड्यांत आले असे ऐ. ले. सं. भा. ४ ले. ११७३ मध्ये आहे. | 5 चितळे. मृगसाल.

  • पोचविणे. रवानगी म्हणजे पाठविणे. रसानगी म्हणजे पोचविणे,