पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

छ । | प्रकरण २ रे .. .. ... , । | , . भृगुकुलोत्पन्न पेंडसे 7 संध्या करतांना प्रत्येक पेंडसे भार्गव, च्यवन, आप्नवान, और्व व जामदग्न्य असे पांच प्रवर असणा-या जामदग्न्य गोत्रांत मी जन्माला आलों असून मी ऋग्वेदाच्या शाकल शाखेचें व आश्वलायन सूत्राचे अध्ययन करणारा अमुक' शर्मा आहे असे म्हणत असतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. "पूर्व : प्रवर, उत्पादयितु : उत्तर : प्रतिग्रहीतु:', प्रवरांतील पहिले ऋषि प्रवराचे उत्पादक व त्यापुढील ऋषि ती परंपरा स्वीकारणारे ऋषि होत असा याचा अर्थ आहे. गोत्र म्हणजे आपण ज्या प्रसिद्ध पुरुषाचे वंशज आहों तो जामदग्न्य, जामदग्न्य हा भृगूचा गण आहे. भृगचे पांच गण आहेत ते :- जामदग्न्या वीतहव्यास्तथा गार्समदा अपि । वाघ्यश्वाश्चैव वैन्याश्च भूगो: पंच गणा : स्मृताः ।। जमदग्नि गणांत वत्स गोत्राचा समावेश होतो . वत्सा विदा आष्टषेणा इत्ये ते जमदग्नयः. | जमदग्नीची वंशावळ सर्व पुराणांचा विचार करून विद्वानांनी ठरविली आहे. ती अशी :-- - भ्रुगु = पुलोमा | | | | कवि (शुक्र) चवन = सुकन्या भार्गव | । | | । । | । आप्नवान। । । । ऋचिक = सत्यवति । । जमदग्नि = रेणुका । | | । | । । परशुराम