पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/262

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३२ पेंडसे—कुल-वृत्तान्त [ परिशिष्ट परिशिष्ट १ प्रथम खंडाकरितां झालेल्या खर्चाची व्यवस्था कुलवृत्तान्ताच्या पहिल्या खंडासाठीं एकंदर खर्च रु. ११६३॥ झाला. छायाचित्रांसाठी आलेले पैसे व पुस्तकांची किंमत मिळून रु. ३९८॥ आमच्याकडे आले. रु. ६१२।।।= बुडीत खर्चाकरतां देणगी म्हणून आले. अशा रीतीने एकूण रु. १०११॥ जमा झाले. कमी असलेले रु. १५२८- आम्ही स्वतः खर्च करून जमाखर्चाची तोंडमिळवणी केली. देणगीचा तपशील पुढीलप्रमाणे :- १५७ प्रो. गजानन गणेश, बडोदे १५० धोंडो सीताराम व मोरो सीताराम, दोघां मिळन; दारेसलाम ६४ डॉ. काशीनाथ केशव, पुणे ५० पुरुषोत्तम रामचंद्र, प्रयाग ३५ विष्णु महादेव, सुरत । २५ पुरुषोत्तम विठ्ठल, तळे २५ डॉ. प्रभाकर महादेव, खातेगांव १५ गणेश पांडुरंग, पुणे १५ रा. सा. गोविद रामचंद्र, नागपूर १३॥ सदाशिव वासुदेव, कवळे १० दिगंबर चितामणि, दारेसलाम १० नारायण गोपाळ, मुर्डी १० नारायण दामोदर, नागपूर १० रघुनाथ जयराम, आंबिवली १० हरी कृष्ण, ठाणे ९ धनंजय प्रभाकर, नागपूर ३ वामन गणेश, सातारा । २ गणपति काशीनाथ, गडहिंग्लज २ परशुराम महादेव, परळ २ परशुराम विठ्ठल महाजन, पुणे १॥= डॉ. शंकर दामोदर, नागपूर १ वे. दतंभट धोंडभट, गणेशवाडी ६१२।।