पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ चें] वंशावळी व माहिती २०७ vvvwww vvvvwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww * कृष्णाजी दत्तात्रेय (७) विट्यास | खंड पहिला, पृष्ठ ८४ घड्याळ दूरुस्ती व शिवणकाम |७ कृष्ण* गोपाळ* करतात. कन्या (१) शशिकला, वय ११. यांना आणखी दोन कन्या आहेत. , हणमंत* विजयकुमार* जयंत* * हणमंत कृष्ण (८) वय १८. मॅट्रिक | पद्माकर* विद्यार्थी, विटे. विटे विटें विटे * पद्माकर कृष्ण (८) वय १३. इंग्रजी ४ थींत, विटे. * विजयकुमार कृष्ण (८) वय ४. * गोपाळ दत्तात्रेय ऊर्फ गणेश (७) हायकोर्ट वकिलीची परीक्षा उत्तीर्ण. भार्या पद्मावती (अंबू ), मॅट्रिक. वय २३. वि. स. १९४३. पि. शंकरराव पटवर्धन, कुरुंदवाड. * जयत गोपाळ (८) वय २. * हरी दत्तात्रेय (७) मॅट्रिक. मुंबईस व्हि. ज्यु. टे. इन्स्टिट्यूटमध्ये इलेक्ट्रिकल * इंजिनिअरींगचे तिसरे वर्षात शिकतात. रामचंद्र कृष्ण (६) मृ. स. १९४५. कन्या दोन. एक विटें येथे बव्र्यांकडे दिली होती. * श्रीपाद रामचंद्र (७) विटे येथे इंग्रजी ५ वींत. घराणे १४ वें, मेटे खंड पहिला, पृष्ठ २६९ * गणेश जनार्दन (९) स. १९४२ ते १९४६ कल्याण तालुका खरेदी विक्री संघाचे अंकाउन्टन्ट व मॅनेजर होते. सध्या पुण्यास के. बी. चिंचणकर कंपनी यांचेकडे अकाउन्टन्ट व मॅनेजर आहेत. वास्तव्य घर क्रमांक ५०६ सदाशिव पेठ, पुणे, * यशवंत गणेश (१०) हे दुस-या महायुद्धांत स. १९४२ ते १९४७ इराक व ब्रह्मदेशांत होते. सध्या पुण्याम एस्. बी. नांदे यांचे स्टेशनरी दुकान चालवितात. * भास्कर गणेश ऊर्फ जयवंत (१०) दुस-या महायुद्धांत लष्करी नोकरीत होते. सध्यां सांताक्रूझ येथे एअर इन्डिया लिमिटेडमध्ये मेकेनिक आहेत. * लक्ष्मण गणेश (१०) पुण्यास मॅट्रिकचे वर्गात. * वसंत गणेश (१०) पुण्यास मराठी सातवींत. * माधव जनार्दन (९) पुण्यास पेपर अॅन्ड पल्प कन्व्हर्शन कंपनीत अकाउन्टन्ट आहेत. * दामोदर माधव ऊर्फ प्रभाकर (१०) पुण्यास इंग्रजी ४ थींत. * अनंत माधव (१०) पुण्यास मराठी ४ थोत. परशुराम पिलाजी (८) मृत्यु सन १९३८. विष्णु परशुराम (९) मृत्यु सन १९४५.