पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०६ पेंडसे-कुल-वृत्तान्त [ प्रकरण

  • विजय नीळकंठ (११) ज. स. १९३५ ऑक्टो. ७. इंग्रजी ३ रोत. * रमेश नीळकंठ (११) ज. स. १९३९ ऑटो ८. मराटी ४ थींत. दामोदर केशव (१०) मृ. स. १९४० एप्रिल ३. * दत्तात्रेय केशव (१०) सध्यां भंडारा येथे सरकारी हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत.

वर्धा येथे गर्लस् हायस्कूल संस्थापकांपैकी हे एक असून शाळेतील प्रमुख शिक्षक म्हणून गणले जात. | घराणे ५ वें, गोळप-नाशिक-धौम खंड पहिला, पृष्ठ १८५ * प्रभाकर गोविद (९) भार्या सुलोचनादेवी. यांचे शिक्षण कन्या महाविद्यालय, जालंदर येथे झाले. यांना पांच सहा भाषा येतात. यांनी आपले वडील बालमुकुंद गंगाराम पंड्या यांच्या बरोबर इंग्लंड, अमेरिका, जपान इत्यादि परदेशांचा प्रवास दोन तीन वेळा केला. या वडिलांच्या एकुलत्या एक कन्या असल्यामुळे वडिलांची सर्व मिळकत यांस मिळाली आहे. मध्यप्रांतांत आर्य समाज मंदिर, हायस्कूल, डी. व्ही. स्कूल, कन्या गुरुकुल अनाथालय व विद्यालय मिळून आयसमाजाच्या १५० संस्था आहेत. त्यांची व्यवस्था पहाणा-या आर्यसमाजाच्या आंतरिक सभेच्या संचालकांपैकीं या एक आहेत. आपल्या वडिलांचे अंगीकृतं काय अशा त-हेने पूर्ण करणे हे आपले कर्तव्य सौ. सुलोचनादेवी । आहे असे या समजतात. स्वतःचे मुद्रणालय असून ‘सत्यार्थ प्रकाश' चे मराठी भाषांतर करून छापण्याची यांचा विचार आहे. डी. पी. आणि कंपनी या नांवाच्या जवाहिराचा व सोन्याचांदीचा व्यापा करणा-या पेढीच्या या प्रोप्रायटर आहेत. यांचा विवाह श्री. प्रभाकरराव याजबरोबर सन १९२६ मध्ये झाला. | खंड पहिला, पृष्ठ १८६ * काशीनाथ नारायण (९) एम. बी. बी. एस; बी. एचवाय. वास्तव्य कृ बिल्डींग १ पोयबावडी, परळ, मुंबई १२. खंड पहिला, पृष्ठ १८७ दत्तात्रेय कृष्ण (६) मृ. स. १९३९ आगस्ट ९. भार्या (२) पिगला. पुत्र कृष्ण कन्या सुंदरा व गंगू. भार्या (३) भागीरथी, वय ४५. पि. विष्णुपंत फाटक, चाफळ. पुत्र गोपाळ व हरी. कन्या मालती तथा मैना, वय १३. इंग्रजी ४ थीत: