पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें ] वंशावळी व माहिती २०५ . _*_* _**_* _*_*_* _* _ उशीरा आलेली माहिती घराणे ३ रे, गोळप-चौल-श्रीवर्धन । खंड पहिला, वंशावळ पृष्ठ ७८-७९ पिढी ७ मधील विश्वनाथ त्र्यंबक यांचे पुत्रांचा क्रम १ मुकुंद, २ काशीनाथ, • ३ हरी व ४ रामकृष्ण असा आहे. खंड पहिला, पृष्ठ १७२ । वंशावळ पृष्ठ ७९. नीळकंठ* * नरहर केशव (१०) स. १९३९ मध्ये | सेवानिवृत्त होऊन वर्धा येथे काकासाहेब परांजपे यांच्या चाळत | वसंत* विजय रमेश* राहतात. नागपूर युनिव्हर्सिटीत ।। स्त्रियांनां कॉलेज टर्म भरल्याशिवाय १२ चंद्रशेखर* युनिव्हसिटीचे परीक्षेस बसण्याची | नागपूर इंद्र इंदूर परवानगी असल्यामुळे १९४४ पासून होतकरू व गरीब विद्यार्थिनींस इंग्रजी, संस्कृत व मराठी हे विषय विनावेतन शिकवितात. त्यांपैकी एक बी ए. व आठ इंटर परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. भार्या लक्ष्मी, मृ. स. १९३४. कन्या (१) उषा (सुशीला), मॅट्रिक. भ्र. काशीनाथ हरी फडके, अकोला. वि. स. १९४४. भालचंद्र नरहर (११) मृ. स. १९३९ नोव्हेंबर ९. * वसंत नरहर (११) मॅट्रिक. डी. ए. जी. पी. टी. ऑफिस, नागपूर येथे नोकरी | आहे. भार्या शकुंतला, पि. विष्णु कृष्ण जोगळेकर. वि. स. १९४६.

  • चंद्रशेखर वसंत (१२) ज. स. १९४८ मार्च २४. * शरच्चंद्र नरहर (११) मध्यप्रांत सरकारचे होमगार्डमध्ये आहेत. वास्तव्य वर्धा.

स. १९४८ मध्ये झालेल्या हैद्राबाद संस्थानांतील पोलिस अॅक्शनमध्ये यांनी भाग घेतला. । * रामचंद्र केशव (१०) यांनी स. १९४१ मध्ये जबलपूर सोडलें. स.१९४३ पासून नागपुरास हिंदुधर्म संस्कृति मंदिर या संस्थेचे मॅनेजर आणि सेक्रेटरी असून स. १९४४ पासून तिचे मॅनेजिंग ट्रस्टीहि आहेत. संशोधन करणे हे या संस्थेचे कार्य आहे. रामचंद्रपंत यांचा कल संशोधन आणि राजकारण यांकडे आहे. त्यामुळे यांनी सन्मान्य वेतन घेऊन या संस्थेचे कार्य पत्करले आहे. जबलपुरास वकिली करण्यापर्वी नागपूरला ज्ञानकोषमंडळ असतांना त्यांत हे संपादकीय मंडळावर काम करीत असत. * श्रीकृष्ण केशव (१०) सध्या वर्धा येथे बंधूजवळ असतात. * श्रीपाद केशव (१०) वास्तव्य नवी शुक्रवारी रोड, नागपूर. * नीळकंठ केशव (१०) इंदूर-माळवा युनाईटेड् मिल्स मध्ये असिस्टंट स्पिनिंग मास्तर आहेत. पगार रु. २००, कन्या हेमलता, ज. स. १९४६ मे १०.