पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०४ पेंडसे-कुल-वत्तान्त [ प्रकरण -१५:२३, २१ मार्च २०१८ (IST)१५:२३, २१ मार्च २०१८ (IST)१५:२३, २१ मार्च २०१८ (IST) बापूराव (श्रीकृष्ण) महादेव (४) ज. स. १८६५. मृ. स. १९४०. मॅट्रिक. परतवाडा येथे.वकील होते. स. १९०६ मध्ये बरार मॅच मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, लिमिटेड चालू केली. तीन चार वर्षांत कारखाना. बंद पडला. वकिलीत चांगला पैसा मिळाला; परंतु कारखान्यांत व व्यापारांत गेला. महाराष्ट्रीय मंडळींनीं व्यापार व उद्योगधंद्यांत पडावे अशी यांची उत्कट इच्छा होती. परतवाडा म्यनिसिपालिटीचे सभासद व ऑनररी सेक्रेटरी होते. सार्वजनिक वाचनालयाचे आजीव सभासद होते. औद्योगिक हिंदुस्थान या नांवाचे पुस्तक यांनी प्रसिद्ध केले. औद्योगिक बाबतींत साहस करणारे गृहस्थ असा यांचा उल्लेख सहयाद्रि मासिकाचे सप्टेंबर १९४४ चे अंकांत आहे. भार्या (१) रुक्मिणी (अंबू ), पि. विश्वंभरराव सहस्रबुद्धे, धुळे. (२) रुक्मिणी (द्वारका), पि. हरी धोंडो मराठे, पुणे. सर्व संतती हिची. कन्या (१) काशी (लक्ष्मी), ज. स. १९००. भ्र. रावबहादूर दत्तात्रेय विश्वनाथ बाळ, नागपूर. (२) मनकणिका (पार्वती), ज. स. १९०५ जानेवारी १५. वि. स. १९१८. भ्र.. महादेव विठ्ठल जोगदेव, पुणे. * नारायण बापूराव (५) ज. स. १८९७. परतवाडा येथे किराणा दुकान आहे. भार्या लक्ष्मी (द्वारका), पि. माधव यादव पटवर्धन, भडगांव. कन्या (१) शांता (सुमति), भ्र. काशीनाथ . विष्णु सहस्रबुद्धे, उमरावती. (२) सुशीला, ज. स. १९२६. वि. स. १९४२. मृ. स. १९४४. भ्र. केळकर, जबलपूर. (३) विमल, ज. स. १९३२. मॅट्रिकचे वर्गात. (४) कुसुम, ज. स. १९३५. (५) तारामति, ज. स. १९३८. * बाळकृष्ण नारायण (६) ज. स. १९२०. परतवाडा येथे घरच्या दुकानांत काम करतात. भार्या मंगला, मॅट्रिक. पि. पटवर्धन, जळगांव. * भास्कर (राजाभाऊ) बापूराव (५) .ज. स. १९०९ जाने. २८. तळेगांव येथील नूतन समर्थ विद्यालयांतील अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. परतवाडा यथ फर्निचरमेकर आणि स्टॅम्प्वेन्डर होते. सध्या पुण्यास लोकसंग्रह छापखान्यांत आहेत. वास्तव्य भिडे वाडा, ३२५ सदाशिव पेठ, पुणे. भार्या सावित्री (मालती)। पि. चिंतामणि गणेश अभ्यंकर, उमरावती. कन्या उषा. * रामचंद्र भास्कर (६) ज. स. १९३३ ऑक्टो. ११. इंग्रजी सहावीत. * मधुकर भास्कर (६) ज. स. १९३८ जाने. ८. मराठी चौथींत. * श्रीपाद भास्कर (६) ज. स. १९४०. * वसंत भास्कर (६) । रामचंद्र महादेव (४) अल्पवयीं मृत.. . .. . ।