पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें] वंशावळी व माहिती १९७

-१ गोविंद १ बाळाजी (विश्वनाथ) केशव कृष्ण २ पांडुरंग आबाजी वासुदेव राघोपंत जगन्नाथ :: : नारायण आबाजीचेच नांव वासुदेव असावे; कारण दोघांच्या मुलांचे नांव महादेव आहे व एका महादेवाचा पुढे वंशविस्तार नाहीं. नाशिक, वे. वामनभट दाते-आबाजी बाळाजी गोविंद बंधु राघोपंत, पांडुरंग चुलते कृष्णाजी व केसोपंत -साष्टी. ३९-४८ गगाबाई भ्रतारः राघोपंत बाळाजी गोविद दीर पांडोबा व आबा पुतणे विसाजीपंत व महादेव गांव तुराडे, साष्टी. त्र्यंबकेश्वर-कळमकर २५-६ रमाबाई भ्र. जगन्नाथ केसोपंत अ. सा. गोविंद. चु. दी. नारोपंत. चु. ना. वासुदेव व आपा व केसो व बाळकृष्ण व हरी विश्वनाथ-कल्याण, पापडी व वसई. काशी–चितळे-महादाजी आबाजी विश्वनाथ गोविंद कल्याणकर श. १७२० वरील माहितीवरून गोविंद यास बाळाजी ऊर्फ विश्वनाथ, कृष्ण व केशव असे तीन पुत्र होते. घराणे २८ वें, शहापूर-माहुली यांतील मूळ पुरुष गोविंद यास कृष्ण या नांवाचा एक मुलगा वंशावळींत दाखविला आहे. माहुलीच्या ठोसरांचे शक १७१८ चे जमाखर्चात केसो गोविंद पेंडसे याचा उल्लेख तीन चार वेळां आला आहे; यावरून गोविंद यास केशव या नांवाचा दुसरा मुलगा होता. खंड पहिला, पृष्ठ ३४० पहा. घराणे २८ व ३० यांतील मूळ पुरुष गोविंद यास कृष्ण व केशव असे दोन पुत्र आहेत. यावरून या दोन्ही घराण्यांचा मूळ पुरुष गोविंद असून ही दोन घराणी स्वतंत्र नाहीत, एक आहेत. व त्यांची वंशावळ पुढे दिल्याप्रमाणे आहे. कालउष्ट्या पाहतांही हे एकच घराणे आहे असे ठरते. यांतील व्यक्तींचे काल खाली त्यांच्या नांवासमोर दाखविले आहेत. पिढी घराणे २८ । पिढी घराणे ३० १ गोविंद शक १७१८ '४ भास्कर पांडुरंग श. १७११ २ कृष्णाजी गोविद श. १७.१८ ३ आबाजी बाळाजी श. १७११-५३ २ केशव गोविंद श. १७१८ ३ राघो बल्लाळ श. १७१७-२२ ३ सखाराम कृष्ण श. १७२७ | ४ महादेव वासुदेव श. १७३६-४३ हे घराणे व घराणे ४ थे गोळप-अक्षी-नागांव में एक असण्याचा संभव आहे. चवथ्या घराण्यांत तिस-या पिढीतील गोविंदास कृष्ण व बाळ असे दोन पुत्र होते व