पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९८ पेंडसे कुलवृत्तान्त [ प्रकरण -- -- घराणे ३० वें, खंड पहिला, या घराण्यांतील मूळ पुरुष गोविंद यास । १ गोविंद कृष्ण व बाळ या नांवाचे दोन पुत्र होते. तेव्हां दोन्ही घराण्यांतील गोविंद एकच असण्याचा संभव आहे. तथापि निश्चित | २ बाळाजी विश्वनाथ) माहितीच्या अभावीं हीं दोन घराणीं | जोडून एकत्र केली नाहींत. संशोधन क्र. ३७ चा संबंघ या | पांडुरंग आबाजी घराण्याशी दिसतो. .. खंड पहिला, पृष्ठ ३४३ : | ४. विश्वनाथ भास्कर महादेव हरी विश्वनाथ (५) भार्या यशोदा. आबाजी बल्लाळ (३) श. १७५३ मध्ये ‘यांचे नांवें साहेबाकडून पत्र आले ( नीलकंठ हरी विठ्ठल त्यांत गांवांत २००० मनुष्ये नाहींत बाळकृष्ण ।। सबब शाळा होणार नाही असे आहे'. (पेशवाईचे सावलीत पृष्ठ २०६). | ६ गणेश वासुदेव (६) कल्याणला असत. | सदाशिव लक्ष्मण . भार्या यशोदा (भीमा), मृ. श. | १८०७ जेष्ठ शु. ११. पि. नारायण ! ७ गोपाळ* पांडुरंग गद्रे, भिवंडी. महादेव गणेश (७) मृ. श. १८४७ ॥ माघ शु. १२. भार्या लक्ष्मी (ब ), [८ यशवंत * विनायक* बाळकृष्ण* पि. गोविंद नारायण दातार, | वांजेपालें. कन्या (१) वारू (सुशीला), ज. स. १९१८. वि. स. १९३२. भ्र. त्र्यंबक पुणे पुणे पुणे पांडुरंग विद्वांस, वावशी. (२) काशी, ज. स. १९२२, वि. स. १९४२. भ्र. कृष्णाजी बळवंत सहस्त्रबुद्धे, वाई. * विश्वनाथ महादेव (८) ज. स. १९११ मार्च २४. शिक्षण मॅट्रिकपर्यंत. पुणे येथे जी. डी. आपटे, रजिस्टर्ड अकाउंटंट व ऑडीटर यांचेकडे नोकरी. वास्तव्य ७५३ सदाशिव पेठ, मंत्रीवाडा, पुणे. भार्या (१) कमल (अहिल्या), वि. स. १९४३. पि. केशवराव दातार, वेणगांव. (२) कौमुदी (लीला), ज. स. १९२४. वि. स. १९४६. पि. विश्वनाथ महादेव दाते, उरुळी कांचन. । राघो बल्लाळ (३) हे नानाफडणवीसांचे विश्वासांतील कारकून होते. पूर्वी यांच्या • बडिलांचे नांव कळले नव्हते. त्यामुळे हे घराणे १३ मधील असावेत असा तर्क