पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९४ [ प्रकरण .. . N

-

पेंडसे-कुल-वृत्तान्त घराणे २९ वें, गुहागर-किवळे खंड पहिला, पृष्ठ १४६ आपाजी (जनार्दन) १ हूँ ' हैं हैं रामाजी भिकाजी | ३ विसाजी सदाशिव त्र्यंबक बाळकृष्ण __(महादेव)--- आवाजी गोविंद (महादेव) बक तक ।। गोपाळ गणेश वामन विनायक विष्णु दिनकर हरी दामोदर ५ श्रीधर नीलकंठ* गोपाळ* धनंजय* चंद्रकांत* सुरेंद्र* अजित* . किवळे । किवळे पुणे पुणे खंड पहिला, पृष्ठ ३४१ या घराण्याचा मृळ पुरुष जनार्दन ऊर्फ आपा असे लिहिले होते. या आपाजीच्या वडिलांचे नांव बल्लाळ असावे असे आतां उपलब्ध झालेल्या खालील माहितीवरून दिसते. नाशिक येथील ठाकूर-जटाल यांजकडील खतावणी वहीतील उतारे. वही ६ पान १४२ :शक १६८८ वैशाख वद्य १०. खर्च ८ त्रिंबक विश्वनाथ पेठे मार्फत आपाजी बल्लाळ पेंडसे बा. सौ. पार्वतीबाई (त्रिंबकर, व पेठे यांची भार्या ) सप्तश्रृंगीस गेली तेव्हां गाडी भाडे करून दिली त्याचे गाडीभाई. वही ६ पान ८४. रु. २४ त्रिंबक विश्वनाथ पेठे मार्फत आपाजी बल्लाळ पेंडसे सौ. येसूबाईचे (त्रिंबकराव पेठे यांची दुसरी भार्या) बाणाचे बैठकेस नागाबद्दल वजन तोळा १।। देविले. संशोधन क्र. २६ मधील तिस-या पिढीतील जनार्दन व या घराण्यांतील जनार्दन (आपा) हे एकच असावे असे पूर्वी वाटत होते; परंतु आतां या घराण्यां