पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वे ] वंशावळी व माहिती १९३ भार्या (२) सीता (ठकू), मृ. स. १९४० ऑगस्ट. पि. रघुनाथराव दामले, सातारा. कन्या कृष्णा (पुष्पा), वि. स. १९४१, भ्र. दत्तात्रेय विष्णु वैद्य, पुणे. * नारायण रामचंद्र (६) पाली (भोर) येथे देवी डॉक्टर आहेत. पगार रु. ६०. भार्या लता (ताई) वि. स. १९४३, पि. दामोदर विनायक गोगटे, भोर. कन्या (१) विजया, ज. स. १९४५ ऑक्टो. १८. (२) रजनी, ज. स. १९४७ ऑक्टो. २५. * व्यंकटेश रामचंद्र (६) मॅट्रिक. पुण्यास अॅग्रिकल्चरल् कॉलेजमध्ये स्टोअरकीपर आहेत. पगार रु. ८०. वास्तव्य गृह क्र. ६२१ शनिवार पेट, पुणे. * पुरुषोत्तम रामचंद्र (६) विजापुरास इंग्रजी पांचवींत. * एकनाथ केशव (५) सेवानिवृत्त होऊन अहमदनगर येथे जुन्या तुरुंगाजवळ राहातात. भार्या सरस्वती (मनू), पि. भगवंत नारायण देवधर, पळशी. कन्या (१) नागू (रमा), भ्र. वामन शंकर दिवेकर, कान्होर, ता. पारनेर, (२) विजया. * दिनकर एकनाथ ऊर्फ बाळासाहेब (६) भार्या इंदिरा (अंबू), पि. सदाशिव बाळकृष्ण गोडबोले, केडगांव. वि. स. १९४०. * हरीहर एकनाथ ऊर्फ बंडो (६) * पुरुषोत्तम केशव (५) सेवानिवृत्त होऊन ठाणवीस राहातात. खंड पहिला, पृष्ठ ३३९ * नागेश अनंत (५) भार्या सुशीला, मृ. स. १९४७ जुलै ९. घराणे २८ वे, शहापूर-माहुली | खंड पहिला, पृष्ठ १४६ हे घराणे व ३०वे घराणे चौक-मेटे, जास्त माहिती मिळाल्यावरून एक असल्याचे ठरले. खंड पहिला पृष्ट ३४० वर मूळ पुरुष गोविद यास केशव या नांवाचा दुसरा मुलगा असावा असा तर्क केला होता तो खरा ठरला आहे. अशा त-हेने एकत्र झालेली वंशावळ घराणे ३० च्या माहितींत दिली आहे. १३ प. कु. बृः