पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें] वंशावळी व माहिती १८३ wwwwwwwwwww

  • नारायण रामचंद्र (६) कन्या (१) कृष्णा (इंदिरा), भ्र. प्रभाकर रघुनाथ ।

पटवर्धन, मेढे. (२) चंद्रभागा, मृ. स. १९४७ मार्च २०. (४) शांता, ज. स. १९४१ जून ५. खंड पहिला, पृष्ठ ३३१ अनंत नारायण (७) मृ. स. १९४७ डिसें. १८. आयुर्वेद–शिक्षणसमिति-झांशीचे मेडिकल प्रेक्टिशनर वैद्य होते. * चितामणि नारायण ऊर्फ नाना (७) रत्नागिरी डिव्हिजनमध्ये पोस्टांत कारकून. सध्या मुक्काम माणगांव. * श्रीधर नारायण (७) मेकॅनिकल अॅपॅन्टिसचे शिक्षण चालू. "* * वासुदेव नारायण (७) ज. स. १९३९ जुलै २१. वामन रामचंद्र (६) मृ. श. १८६६. गणेश बाळाजी (५) मृ. स. १९१४. वय ४५. कन्येचा भ्र. गोविंद शिवराम बापट, पेण. वामन गणेश (६) ठाण्यास कोर्टात उमेदवारी करीत. भार्या (१) ठको, पि. हरभट जोगळेकर, पेण, पुत्र केशव.। * केशव वामन (७) वय २२. व्ह. फा. उत्तीर्ण. बोरवाडीस शिक्षक होते. सध्या पनवेल येथे ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिकत आहेत. भार्या सुमति (ताई), वय १८, पि. नारायण रामचंद्र थत्ते, वाकरूळ. वि. श. १८६९. * शंकर गणेश (६) वय ४०.. भांगरवाडी (लोणावळे) येथे खासगी नोकरी आहे. अविवाहित. गोविद गणेश (६) ज. स. १९१०; मृ. स. १९४५. पुण्यास खासगी नोकरी होती. भार्या आनंदी, मृ. स. १९४४. घराणे २५ वें, कोठिवें । खंड पहिला, पृष्ठ ३३१-३३२ या घराण्याचा मूळ पुरुष गोविंद किंवा मोरेश्वर असावा, याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नव्हती. कोठिंब्यास मिळालेल्या माहितीवरून मोरेश्वर असावा असे आम्ही म्हटले होते. तोच तर्क खरा म्हणजे मोरेश्वर मूळ पुरुष होय. कारण इ. स. १८६४ मधील सनदंत गोविंद मोरेश्वर असे नांव स्पष्ट आहे. हा मोरेश्वर रामभट अग्निहोत्री यांचा नातू असावा (ऐ. क्र. ८२ पहा). म्हणजे हे घराणे २६ व्या घराण्यांत समाविष्ट झाले. विनायक गोविद (५) कोठिंब्यास राहात. भार्या जानकी (गीता), पि. केशव • विनायक दातार, वेणगांव....