पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८२ पॅडसे—कुलवृत्तान्त । [ प्रकरण, अनंत विश्वनाथ (७) मृत्यु ७ व्या वर्षी. । * परशुराम विठ्ठल (६) भार्या (१) जानकी (यम्), पिः वासुदेव गोविंद ओक महाड. कन्या सीता (नलिनी), ज. स. १९१९. भ्र. नीळकंठराव ठोसर, तंबाडी (सुरत). वि. स. १९३८. भार्या (२) गंगा, वि. स. १९२७. पि. यशवंत श्रीधर सिद्धये, जळगांव, कन्या सुमति. १ सौ. कमलाबाई, २ यशवंत बापूजी गोखले, स. १९४७ * हनुमंत परशुराम (७) ज. एरंडोल, स. १९२८. * मधुकर परशुराम (७) ज. स. १९३३. केशव कृष्ण (३) कन्या भागीरथी, भ्र..मुकुंद कृष्ण सोमण, तळे. * नरहरी बाळकृष्ण (७) भार्या सरस्वती (सुंदरा), पि. दत्तात्रेय रामचंद्र नरवण, नाखरें. कन्या (१) शांता, ज. स. १९३४ जुलै ५. मराठी ६ वींत. (२) निर्मला, ज. स. १९३९ जाने. १४. मराठी ४ थींत. * पुरुषोत्तम नरहरी (८) ज. स. १९४४ सप्टें. ८. * श्रीकांत नरहरी (८) ज. स. १९४७ जून २४. * केशव बाळकृष्ण (७) भार्या सत्यभामा, पि. विश्वनाथ शंकर अभ्यंकर, दिवे आगर. कन्या मंदाकिनी, वय ७. फ्लिाजी केशव (८) मृत. * सीताराम केशव (८) वय ११. मराठी ४ थींत. * मनोहर केशव (८) वय ३. पांडुरंग रामचंद्र (६) मृ. श. १८६६. * रामचंद्र पांडुरंग (७) हे पालें येथे लोकलबोर्ड मेडिकल सव्हिसमध्ये वैद्य आहेत.