पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ चे ] वंशावळी व माहिती १८१ Lisprofessional9999 (चर्चा) १५:२०, २१ मार्च २०१८ (IST) - wr 25,..*~*********

  • विष्णु विनायक (८) ज. स. १९४१ जून २.१.3

. १ विष्णु विनायक, २ सौ. सारजाबाई, स. १९४७. खंड पहिला, पृष्ठ १४०-१४१ परशुराम* नारायण* वामन ६ श्रीधर* केशव* विनायक* हनुमंत* नरहरी* केशव* अनंत मधुकर* चितामणि* पुरुषोत्तम वासुदेव* विष्णु* पुरुषोत्तम* पिलाजी* श्रीकांत* सीताराम मनोहर* - पेण नाशिक मुरुड मुरुड. रोहें। | रोहें पनवेल । | माणगांव खंड पहिला, पृष्ठ ३३० विठठल नारायण (५) मृ. स. १९०३, वय ८०. शिरवली येथे शेती व भिक्षकी करीत. भार्या अन्नपूर्णा (वेणू), मृ. स. १९०१. वय ४५, पि. पाटणकर, बोरवाडी. कन्या (१) कृष्णा (पार्वती), मृ. स. १९२८. वय ४५. भ्र. सदाशिव परशराम रिसबूड (फडणीस), तळे. (२) गंगू (भागीरथी), वय ६०. भ्र. गणेश विष्णु गद्रे, सिद्धेश्वर. (३) मनू, वय ५२. भ्र. हरि सदाशिव आठवले, काचलें. विश्वनाथ विठ्ठल (६) मृ. स. १९४५, वय ५८. भार्या (१) लक्ष्मी (नाग), पि. टकले, नाते (महाड). पुत्र अनंत. (२) पार्वती, वय ४८. पि. विष्णुपंत गोडबोले, कशणे, (माणगांव)....