पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८० पेंडसे कुलवृत्तान्त [ प्रकरण मोरेश्वर विष्णु (६) ज. स. १८७०, मृ. स. १९२६. भार्या सरस्वती (मनू), पि. नीळकंठ नारायण मोडक, पेण. * विनायक मोरेश्वर (७) ज. स. १९०२ मार्च २७. यांनीं पेणेस कोल्हटकर आळींत जागा घेऊन पंधरा हजार रुपये खर्च करून घर बांधिलें. पूर्ण (ता. भिवंडी) येथील श्रीविठ्ठल मंदिराचे जीर्णोद्धारासाठीं एक हजार रुपये, पेण येथील मॅटरनिटी हॉस्पिटलला मातोश्रीचे नांवें रुः २५१, व अ. चित्तपावन ब्रा. वि. स. मंडळ रत्नागिरी, यास रु. १०० दिले. याशिवाय इतर सार्वजनिक कार्यास सुमारे दोन हजार रु. दिले आहेत. कन्या कमल (सुमति), भ्र. यशवंत बापूजी गोखले, माटुंगा. वि. श. १८६५. मोरेश्वर विष्णु बसलेले १ विनायक मोरेश्वर, २ सौ. सारजाबाई, उभी कु. कमल, कडेवर विष्णु विनायक श. १८६०