पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें ] वंशावळी व माहिती (१७९ ••••••••••••••••••• आषाढांत शु. १.१, शु. १५, व वद्य ११ स पवमानयुक्त अभिषेक, पूजा व महानैवेद्य. शु. १५ स संन्याश्यास भोजन. श्रावणांत पांच सोमवार आले तर एका सोमवारी अभिषेक, श्रीफळ व नैवेद्य, एका शनिवारी मारुतीस तेल, शेंदूर लाऊन श्रीफळ व गोकुळअष्टमीला पवमानयुक्त अभिषेक, श्रीफळ व नैवेद्य देण्याची चाल आहे. भाद्रपद शु. १ ते ५ पर्यंत गणेशोत्सव असतो. त्यांत पार्थिव मूर्तीची पूजा करून दुसरे दिवशी म्हणजे ५ स विसर्जन करतात. आराध्यमूर्तीचा शु. १ ते ५ पावेतों उत्सव असतो. यामुळे लौकिकी चतुर्थीचा पाथवगणपती ५ ला विसर्जन करतात. भाद्रपद शु. १४ स अनंतानिमित्त श्रीवर पवमानयुक्त पूजा करून श्रीफळ व महानैवेद्य देतात. त्याचप्रमाणे हे.. मार्गशीर्षात श्रीदत्ताचा उत्सव वाण्याची तळवली (ता. रोहें) येथे जाऊन करतात . व पौषांत श्रीबोरघर हवेली या गांवीं १ श्रीवहिरी २ श्रीवागेश्वर ३ श्रीमुकाबंहिरी ४ श्रीगंगा (भागीरथी) यांस प्रत्येकी श्रीफळ पेंडसे कुटुंबाची राखण म्हणून देतात. व यांस देवदिवाळीस नैवेद्य देतात. श्रीहरिहरेश्वर व जगदीश यांस देवदिवाळीस नैवेद्य व श्रावणांत कोणतेही सोमवारीं श्रीजगदीशास श्रीफळ देतात. याशिवाय श्रीवर रोज रुद्राभिषेक असतो व अखंड दीप आहे. खंड पहिला, पष्ठ १४०-१४१ : - रामचंद्र कृष्ण गोविंद मोरेश्वर | गोपाळ भिकंभट बापू विनायक केशव J: वासुदेव : आपाभट । नारायण शिवराम । सदाशिव गोविंद रामकृष्ण बाळाजी हरी खंड पहिला, पृष्ठ ३२९ नारायण गोपाळ (४) मृत्युसमयीं वय ४०. शिरवलीस शेती व भिक्षुकी करीत. भार्या लक्ष्मी तथा राधा, पि. कापशे, जांभुळपाडा. विष्णु नारायण (५) शिरवलीस शेती व भिक्षुकी करीत. भार्या आनंदी (अंबू ). कन्या काशी (अन्नपूर्णा), ज. स. १८६८, मृः स. १९३०. भ्र. विनायकराव लेले, पेण. । ।