पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें] वंशावळी व माहिती १७७ - ~~ عمر میسر نیست الي في ان مع

  • अच्युत विनायक (६) ज. स. १९२४ मे. मुंबईस वायरमन आहेत. * गणपति विनायक (६) ज. स. १९२७ सप्टेंबर. श्रीवर्धनला शेती करतात. * विष्णु विनायक (६) ज. स. १९३५ ऑक्टोबर. इंग्रजी शिकतो. . * गजानन सीताराम (५) ज. स. १८९९ जून ६. वास्तव्य ९२ घोडबंदर रोड,

ख़ार, मुंबई २१. भार्या (२) लक्ष्मी ऊर्फ कमला, ज. स. १९२२. कन्या (१) सुधा, ज. स. १९४० ऑगस्ट.(२) हेमलता, ज. स. १९४५ जानेवारी ७. पुत्र अरविंद. * विश्वनाथ गजानन (६) ज. स. १९२८ डिसेंबर ६. माटुंगा येथील रुइया कॉले जांत बी. एस्सी. च्या वर्गात. * द्वारकानाथ गजानन (६) ज. स. १९३४ जानेवारी २९. खार येथे इंग्रजी ६ वी. * अरविद गजानन (६) ज. स. १९४७ ऑगस्ट २७.। * वासुदेव सीताराम (५) ज. स. १९०३ मे. वास्तव्य ९२ घोडबंदर रोड, खार, मुंबई २१. भार्या रखमा, ज. स. १९०८ डिसें. कन्या सुशीला, ज. स. १९३३ नवंबर २. इंग्रजी शिकते. * माधव वासुदेव (६) ज. स. १९२८ नवंबर २७. माटुंगा येथे रुइया कॉलेजांत बी. ए. च्या वर्गात. (* दिवाकर वासुदेव (६) ज. स. १९४० फेब्रुवारी १५. मराठी शिकतो. | खंड पहिला, पृष्ठ ३२८ * रामचंद्र रघुनाथ (५) कन्या रंगू, भ्र. भिकाजी गोविंद जोशी, हरेश्वर, गंगाधर रघुनाथ (५) भार्या (१) पार्वती (भीमा), पि. पुरुषोत्तम गोविंद गद्रे, कोलथरें. भाया (२) पार्वती (रंगू), पि. विष्णु शंकर अभ्यंकर, दिवेआगर, सर्व संतति यांची कन्या (१) काशी (इंदिरा), भ्र. रघुनाथ यशवंत भट, जव्हार, वि. श. १८६१(२) येसू (शालिनी), भ्र. नारायण जनार्दन दातार, पुणे, वि. श. १८६६. * नारायण गंगाधर (६) में ट्रिक. जी. डी. सी. सन १९४२ पासून मिलिटरी अकाऊन्टस डिपार्टमेंटमध्ये नोकरी आहे. सध्यां मथुरा : येथे असतात. भार्या लीला (शंकुतला), ज. श. १८४८. पि. हरी सदाशिव गोखले. कुरुंदवाड. वि. श. १८६६. कन्या आशा, जन्म ११ नोव्हेंबर १९४६ * विजय नारायण (७) ज. दि. १८ मे १९४५.। ।।।। * बाळकृष्ण गंगाधर (६) बी. एससी. १९४७. खेड (रत्नागिरी) येथील शाळेत शिक्षक आहेत. भार्या शशिकला (दुर्गा), मॅट्रिक. पि. गोविद यशवंत भिडे, गुहागर. ( * यशवंत गंगाधर (६) दिवेआगर येथे घरची शेती करतात व पिठाची गिरणी चालवितात. मोरेश्वर बहिरव (३) भार्या सरस्वती. प. कु. वृ. १२