पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

= u aru ri

५ ५ "५...****************** ***

२३ १७६ पेंडसे-कुलवृत्तान्त [ प्रकरण २wwwww खंड पहिला, पृष्ठ ३२६ * गणेश विष्णु (६) बी. ए. एलएल्. बी. रोहे येथे वकिली करतात. भार्या सुधा (द्वारका), पि. नारायण विष्णु वर्तक, तळे. वि. स. १९४४. . * अरिवंद गणेश (७) ज. स. १९४५ फेब्रु. १०. * महादेव विष्णु (६) स. १९४० त एल्. सी. पी. एस्. झाले. पांच वर्षे सरकारी डॉक्टर म्हणून नोकरी केल्यानंतर राजीनामा देऊन स. १९४६ पासून इंदापूर जि. पुणे येथे खासगी दवाखाना सुरू केला आहे. भार्या मंदाकिनी (मालती), पि. विनायक कृष्ण आठवले, भुसावळ. वि. स. १९४५. * सुहास महादेव (७) ज. स. १९४६ फेब्रु. ५. * नारायण विष्णु (६) कॉलेजच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेतलें, वसई रोड येथे पोस्टमास्तर आहेत. भार्या सुमती, ज. स. १९२९. पि. रामचंद्र गजानन गोळे, मुंबई. वि. स. १९४८. * विश्वनाथ विष्णु (६) कॉलेजमधील शिक्षण एक वर्ष घेतले. सध्या टेलिग्राफ खात्यांत पूर्व शिक्षण पुणे येथे चालु. * सीताराम विष्णु (६) इंग्रजी शिक्षण चालू. * नारायण गोविद (६) भार्या यमुना (नर्मदा), ज. श. १८२८. पि. लक्ष्मण गणेश मोडक. वि. स. १९३९. * गणेश नारायण (७) जी. आय्. पी. रेल्वेत ट्रेसर आहेत. वास्तव्य भिवंडीवाला चाळ, दुसरा मजला, खोली ४९ बी. माटुंगा, मुंबई १९. • खंड पहिला, पृष्ठ ३२७ । * जगन्नाथ रामकृष्ण (५) भार्या भागीरथी (मनी ऊर्फ बनी), पि. शारंगधर सखाराम खरे, गुहागर. कन्या (१) सिंधु, वय १४. (२) विमल, वय ११: (३) कृष्णा, वय ९. (४) पुष्पा, वय ५. * रामकृष्ण जगन्नाथ (६) स. १९४५ त बी. एस्सी. झाले. मुंबईस व्हॉ. का. केमिकल वर्समध्ये नोकरी आहे. भार्या लीला (शांता), वय २०. पि. गोपाळ हरी साठ्ये, श्रीवर्धन. * कुमार जगन्नाथ (६) ज. श. १८६६ माघ व. ३. * रामचंद्र रामकृष्ण (५) जाफराबाद (काठीयावाड) येथे मुन्सफ व सेकंड क्लास मॅजिस्ट्रेट आहेत. कन्या (१) प्रमिला, वय ९. (२) कुमुद, वय ६. (३) कुदा, वय १. * दत्तात्रेय रामचंद्र (६) वय ५. * विनायक सीताराम (५) ज. स. १८९४. कन्या (३) कुसुम.. * रघुनाथ विनायक (६) ज. स. १९२१. श्रीवर्धन येथे शिवणकाम व शेती करतात. भार्या सीता, रानडे यांजकडील.