पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वंशावळी व माहिती ‘६ वें ] १७५ घराणे २२ वें, सोमेश्वर-आवास | खंड पहिला, पृष्ठ ३२१ । कृष्णाजी रघुनाथ (६) यांनी शब्दरत्नाकर किंवा संस्कृत प्राकृतकोश महादेव | चंद्रोदय डुकले यांच्या सहाय्याने करून स. १८७० मध्ये छापिला. * श्रीनिवास महादेव (८) कन्या सखू (इंदिरा), भ्र. गोपाळ कृष्ण खरे, मुंबई. | खंड पहिला, पृष्ठ ३२२ * महीपति त्र्यंबक (८) मुंबईस इन्कमटॅक्स ऑफिसर, सेक्शन ९ (सेंट्रल) आहेत. गणेश वासुदेव (७) मृ. स. सुमारे १९४०. खंड पहिला, पृष्ठ ३२३ * कृष्णाजी जनार्दन (९) मॅट्रिक. * विष्णु रघुनाथ (८) भार्या XX (काशी), ज. श. १८४३. वि. स. १९३८. पिः रघुनाथ रामचंद्र सहस्रबुद्धे, वाई. घराणे २३ वे, श्रीवर्धन-तळे खंड पहिला, पृष्ठ ३२४ - बल्लाळ कृष्ण (३) श. १७५९ मध्ये नागोठण्यास यांच्या घरीं आमडोशीच्या इनामदाराचे ४८ खंडी भात दास्तान करून ठेविलें होतें (ऐ. क्र. ९३ पहा). * शंकर रंगो (६) सासवने येथे असतात. जुलै १९४७ मध्ये मुंबईजवळ रामदास बोट बुडाली त्यांतील उतारूंपैकी हे एक होते. विष्णु महादेव (५) मृ. देवळाली स. १९४० ऑक्टो. १५. कन्या (३) यमुना, भ्र. प्रभाकर काशीनाथ भिडे, अहमदनगर. वि. स. १९४७. (४) सिंध, कॉलेजांत शिकते. खंड पहिला, पृष्ठ १३८-१३९ जगन्नाथ* रामचंद्र* गजानन* वासुदेव*

– । रामकृष्ण* ६ गणेश* महादेव* । कुमार शेकर* प्रभाकर माधव नारायण* प्रभाकर* विश्वनाथ* दिनकर* दत्तात्रेय* द्वारकानाथ* क्सक्द* અરવિંદ विजय* जाफराबाद खार खार मथुरा - ७ अरविंद* सुहास* इंदापूर रोहे। श्रीवर्धन मुंबई श्रीवर्धन ३