पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

:१७४ पेंडसे—कुल–वत्तान्त [प्रकरण खंड पहिला, पृष्ठ ३२० व ३६९ रामचंद्र नारायण (८) नारायण मोरेश्वर (७) यांस रामचंद्र या नांवाचा आणखी एक मुलगा होता. संशोधन क्र. २० पहा. दाभोळ येथील शाळेत रामचंद्र नारायण इ. स. १८४४ मध्ये १५ वर्षांचे असतांना दाखल झाल्याची नोंद आहे. भार्या जानकी. १ शा• घराणे २१ वें, करंजगांव | खंड पहिला, पृष्ठ ३२० शक १६९५ फाल्गुन शु. १ ला बाळकृष्णभट पेंडसे करजगांवकर यांस बेल वाहाण्यानिमत्त दक्षणा पेशवे यांजकडून मिळाल्याचा उल्लेख आहे. या घराण्याचे उपलब्ध वंशावळींत बाळकृष्णभट असे नांव आढळत नाहीं. कदाचित मूळ पुरुष कृष्ण आहे. त्याचा बाळकृष्ण म्हणून उल्लेख झाला असावा. (ए. क्र. ९३ पहा.) दामोदर हरी (४) भार्या राधा. मृ. श. १८६७. . -गोपाळ दामोदर (५) मृ. श. १८६१.. | खंड पहिला, पृष्ठ १३५ । दत्तात्रेय* मोरेश्वर* अनंत* धुडिराज* श्रीधर* रघुनाथ (अरविंद) पांडुरंग (अनिल)* अरुण* दादर सोलापूर सोलापूर | खंड पहिला, पृष्ठ ३२१ * अनंत गोपाळ (६) कुल मिलमध्ये विणखात्यांत हेडसुपरवायझर आहेत. पगार रु. १८०. वास्तव्य अहमदसेलर बिल्डिग ८, खोली ५८, मजला ३, दादर, मुंबई. भार्या कृष्णा पि. आपटे, पुणे, कन्या वेबी. ज. श. १८७०. * अरुण अनंत (७) वय २. * दत्तात्रेय दामोदर (५) कन्या (१) नागू, भ्र. केशवराव ताडमरी (भट) धारवाड. (२) शकुंतला, मराठी ७ वींत. (३) उषा, वय ९. * श्रीधर दत्तात्रेय (६) वय ६. * मोरेश्वर दामोदर (५) वास्तव्य घर क्र. ५२४, दक्षिण कसबा, जुने राममंदिरा जवळ, सोलापूर. * रघुनाथ (अरिवंद) मोरेश्वर (६) वय ७. मराठी २ रीत. * पांडुरंग (अनिल) मोरेश्वर (६) वय २.