पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

••••••••••••••••• ~~ वंशावळी व माहिती ६ वें] १७३ १५:१९, २१ मार्च २०१८ (IST)१५:१९, २१ मार्च २०१८ (IST)~ ••••• नोकरी. शेवटीं हवालदार हुद्दा होता. १९४८ त बी. ए. परीक्षा उत्तीर्ण. सध्या पुण्यास एलएल्. बी. चा अभ्यास करतात. शिक्षणाकरितां यांस लष्करांतील नोकरीमुळे सरकारकडून शिष्यवृत्ती मिळते. वास्तव्य डॉ. श्रीधर गणेश गोडबोले यांचा आश्रम बंगला, ७६८।१७ शिवाजीनगर, पुणे ४. . * वामन गणेश (९) ज. स. १९२० ऑक्टो २०. शिक्षण मॅट्रिकपर्यंत. १९४२ पासून लष्करांत (इंडिअन आटिलरी) हवालदार आहेत. पगार रु. १२५. | खंड पहिला, पृष्ठ ३१८ त्र्यंबक विष्णु (७) कन्या अन्नपूर्णा, भ्र, वैजनाथ वासुदेव मराठे, मुद्देबिहाळ. * नारायण त्र्यंबक (८) कन्या (४) शकुंतला भ्र.रामचंद्र विष्णु जोशी, लक्ष्मेश्वर. (६) प्रभावती, वय ११. कानडी तिसरींत. (७) सुमन, वय ७. * दत्तात्रेय नारायण (९) मॅट्रिक. ठाण्यास डी. एस्. पी. ऑफिसांत कारकून. * मोरेश्वर नारायण (९) ज. स. १९४० मार्च १८. कानडी दुसरीत. * रामचंद्र विष्णु (७) ज. स. सुमारे १८७७. मॅट्रिक. लक्ष्मेश्वर येथे शिकवण्या करीत. हल्याळ येथे म्युनिसिपालिटींत व नंतर हुबळी येथे रेल्वे वर्कशॉपमध्ये कारकून होते. शरीर सुदृढ. स. १९३५ मध्ये तीर्थयात्रेसाठी गेले. त्यानंतर खवर कळली नाहीं. भार्या सीता (द्वारका), मृ. स. १९३१. पि. नारायणराव बेंद्रे, शिरहट्टी. * गंगाधर रामचंद्र ऊर्फ गुंडो (८) ज. स १९०५ डिसेंबर २६. इंटर आर्टस् उत्तीर्ण. हुबळीस रेल्वेच्या जनरल स्टोअरमध्ये कारकून आहेत. वास्तव्य मल्लिकार्जुन सिनमाच्या पिछाडीस, डॉ. जोशी यांचे घरासमोरचे चाळींत, माधवपर. हुबळी. भार्या राधा (पद्मावती), ज. स. १९१३, वि. स. १९२७. पि. रामचंद्र तात्याराव केळकर, धारवाड. * शिवराम गंगाधर (९) ज. स. १९३१ मॅट्रिक. * धंडिराज गंगाधर (९) ज. स. १९३७. यांचे प्रथम खंडांत राजाराम म्हणन नांव दिले होते ते बरोबर नाहीं. घराणे २० वे, वणोशी-पंचनदी खंड पहिला, पृष्ठ ३१९ । बाबराव राम ऊर्फ रघुनाथ (५) हे शक १६९९ मध्ये पुण्याहून वणोशीस राहाव यास गेले व तेथे खोती करू लागले. (ऐ. क्र. ७८ पहा). मोसे जाबराव (६ ) यांजकडे वणोशी गांवची वडिलाजित खोती होती. ती शक १७३२ मध्ये पेशव्यांकडून जप्ती केली गेली असे दिसते. (ए. क्र. ७९ पहा.) पुढे ती जप्ती केव्हां उठली हे कळत नाहीं. तथापि नंतर श. १७५७ पर्यंत ह्या गांवची खोती यांच्याकडे होती.