पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६८ पॅडसे—कुल-वृत्तान्त [ प्रकरण खंड पहिला, पृष्ठ ३१४ अनंत विश्वनाथ (५) भार्या अन्नपूर्णा. धोंडो अनंत (६) वाई येथील वैद्य घराण्याशी यांचा पैशाचे देवघेवीचा संबंध होता, असे वैद्य यांच्या खतावणीवरून आढळते. या नोंदी शक १६८७ ते १७१२ पर्यंतच्या आहेत. यांतील रकमा ५००० (पांच हजार) पर्यंतच्या आहेत. बाळाजी धोंडदेव (७) यांचे पेशवे दप्तरांत पुढील दोन उल्लेख आढळतात यावरून हे गिम्हवणे येथे होते. | पे. द. जमाव रुमाल ४५८--ताळेबंद जमाबंदी तालुके सुवर्णदुर्ग मौजे गिम्हवणे, शेती नीता बाळाजी धोंडदेव पेंडसे कौल छ १ माहे सफर सन समान मयातेन यासी माफी ताा सन सलास अशरीन साल १६ माफी भरलियानंतर ही सन आर्बा अशरीन ताा सन समान अशरीन सालें पांच दर बिघा चढता रु. -।।।- इस्तावा भरलियानंतर समेत बाबतींत प्रो। बिघे ८२।१।। | पे. द. जमाव रुमाल ४६१ महाल पोता ता सुवर्णदुर्ग साा सलास अशर मयातेन व अलफ माहे रााखर ऊर्फ चैत्र. २ रु. मौजे गिम्हवणे तर्फ जालगांव गुाा बाळाजी धोंडदेव पेंडसे हस्ते खा. सीताराम वामन (१०) मृ. श. १८६७. भार्या दुर्गा. म. श. १८६८. नारायण वामन (१०) मृ. श. १८६५. * बाळकृष्ण भास्कर (१२) दापोलीस रेव्हिन्यू खात्यांत तलाठी आहेत. भार्या इंदिरा (लीला), पि. केशव सीताराम जोशी, कोळथरें. * सुरेश बाळकृष्ण (१३) ज. श. १८६९. * गणेश अनंत (११) डिसेंबर १९४३ मध्ये सेवानिवृत्त होऊन गिम्हवणे येथे राहतात. कन्या (१) भीमा (मालती), भ्र. विष्णु दामोदर सोमण (नरवणे), लवेल. (४) पुष्पा ज. श. १८६६. * मधुसूदन गणेश (१२) ज. श. १८६३. * पद्माकर गणेश (१२) ज. श. १८६९ खंड पहिला, पृष्ठ १३३ गणेश* रामचंद्र* महादेव १२ बाळकृष्ण* विष्णु पद्माकर* पांडुरंग* मधुसूदन* चितामणि* काशीनाथ* मोरेश्वर* मुरलीधर* त्र्यंबक* १३ सुरेश* गिम्हवणे गिम्हवणे गिम्हवणे गिम्हवणे गिम्हवणे गिम्हवणे