पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/194

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६४ पेंडसे—कुलवृत्तान्त [ प्रकरण

بيها ايه = تي مر

  • मधुसूदन रामचंद्र (८) बी. ए. ची परिक्षा उत्तीर्ण.

| खंड पहिला, पृष्ठ ३१० । * भालचंद्र सीताराम (७) वास्तव्य १२० शिवाजी पार्क, दादर, मुंबई. * श्रीकांत सीताराम (७) वास्तव्य सयाजी रुग्णालयासमोर, ओरपे यांचे गणपती मंदिराचे मागे, बडोदे. * मधुकर सीताराम (७) बी. ए. वास्तव्य कमलनिवास, वणीकरांचे वाड्यासमोर, आनंदपुरा, बडोदें. * विनायक गोपाळ (६) भार्या सीता (भीमा), पि. गोविंद गणेश चाफेकर, बाळापूर. खंड पहिला, पृष्ठ ३११ चिमणाजी नारायण (३) भार्या रमा. हरी चिंतामणि (३) यांस लक्ष्मण नांवाचा आणखी एक पुत्र असावा असे वे. पिंगळे यांचेकडील लेखावरून दिसते. विनायक चितामणि (६) ज. श. १७९१. भार्या रमा (कृष्णा), ज. श. १८०५ ...... १. सौ. रमाबाई २ विनायक चितामणि, स. १९१३. श्रावण. पि. हरी धोंडदेव जोशी, मुंबई. कन्या (१) गोदावरी (सुशीला) ज.