पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें ] वंशावळी व माहिती १६५ स. १८९७. भ्र. महादेव विष्णु भिडे, आय्. सी. एस्. सेवानिवृत्त हायकोर्ट जज्ज, पंजाब. वि. स. १९११. (२) कमल, ज. स. १९१८. भ्र. सीताराम श्रीधर मराठे, पुणे. वि. स. १९३५. १ सौ. रमाबाई विनायक, २ मांडीवर कमल, ३ सौ. गोदावरीबाई (सुशीला) भिडे, ४ कु. इंदु भिडे. स. १९१८ खंड पहिला, पृष्ठ ३१२ * महादेव चितामणि (६) ज. श. १७९७ चैत्र व. ३०. भार्या उमा, मृ. स. १९१८ सप्टें. २६. * परशुराम महादेव (७) यांना व यांचे बंधु विष्णुपंत यांना यांचे मातुश्रीचे मामा रघुनाथ रावजी काळे यांनी. स. १९१८ मध्ये बार्शी येथील वडमाळा नांवाची जमीन बक्षीस दिली आहे. कन्या. (१) मालती, इंग्रजी चवथींत. (२)