पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६२ पेंडसे—कुल–वृत्तान्त [ प्रकरण

  • लालजी मोरेश्वर (७) यांनी शेतकरी | खंड पहिला, पृष्ठ १३० कृषिविद्येचा उगम, विकास व | ७ लालजी विश्वनाथ* भवितव्य; साहित्य आणि समाज | जीवन; आशियाचा प्रभात काल;

प्रदीप* विलासचंद्र* सेनापति बापट यांचे चरित्र, गुन्हेगार, | मुंबई डोंबिवली लाला लजपतराय यांचे चरित्र, नवमतवाद, प्रेमबद्व पराक्रम, मुळशीचा पाळणा, धर्म की क्रांति, हे ग्रंथ लिहिले आहेत. गुन्हेगार' या समाजशास्त्रविषयक प्रबंधाला कै. न. चि. केळकर यांच्या 'यशोदा चितामणि' ट्रस्ट मालेचे पहिले बक्षिस मिळाले आहे. नौबत, क्रांति व बुलबुल या मराठी पत्रांचे व हिंदुस्तान-प्रजामित्र या गुजराथी पत्रांचे माजी संपादक. म. सा. • परिषद व संमेलन पत्रकार संघ, संयुक्त महाराष्ट्र परिषद या संस्थांचे प्रमुख कार्यकर्ते व युवकसंघ, कम्युनिस्ट पार्टी व अशा अनेक राजकीय संस्थांचे माजी कार्यकर्ते. वास्तव्य ब्राह्मण सभा इमारत, पहिला मजला, गिरगांव, मुंबई भार्या शैला (लक्ष्मी), ज. स. १९१६. बी. ए. पिता नाईक, दावणगिरी (म्हैसूर). या हिंद महिला समाजाच्या मुंबईच्या कार्यवाह व अ. भा. महिला संघाच्या कार्यकर्त्या आहेत. * प्रदीप लालजी (८) ज. स. १९४४. * रघुनाथ मोरेश्वर (७) दि. २२ फेब्रुवारी १९३९ ला मुंबईच्या रेडिओ इलेक्ट्रिकल इन्स्टिटयूटमध्ये दर मिनिटाला १७३ अक्षरे म्हणजे ३४.६ शब्द तारेने पाठवून दाखविण्याचा नवा जागतिक विक्रम यांनी केला. या संबंधीचा पूर्वीचा विक्रम १६५ अक्षरें होता। गोवर्धन पीठाच्या शंकराचार्याकडून मल्लविद्याचार्य दीक्षा देण्याचा अधिकार यांना मिळाला आहे. वास्तव्य मोती मॅन्शन रघुनाथ मोरेश्वर खेतवाडी, मेनरोड, मुंबई : भार्या (२) मंगला (शांता)। ज. स. १९१८. मॅट्रिक. पि. पुरुषोत्तम बाळकृष्ण बापट, वेळंब. खंड पहिला, पृष्ठ ३०८ * विश्वनाथ मोरेश्वर (७) डोंबिवलीस राहतात. भार्या (१) तारा, मृ. १ १९४२. कन्या आशालता, ज. स. १९३९. पुत्र विलासचंद्र. भार्या (२) ला"