पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/191

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वे ] वंशावळी व माहिती १६१ ५.८२ घराणे १६ वे, वाडखोल | खंड पहिला, पृष्ठ ३०४ कृष्णाजी चितामणी (५) भार्या रुक्मिणी, पि. रामचंद्रपंत ताम्हनकर, रामदुर्ग. दत्तात्रेय कृष्ण (६) भार्या (३) सीता (यम्), पि. त्र्यंबक कृष्ण दीक्षित, पुणे. * गुंडो दत्तात्रेय (७) पुण्यास गुजराथ मेटल वक्र्समध्ये फिटर आहेत. * कल्लेश्वर दत्तात्रेय (७) मॅट्रिक. पुण्यास रेडिओचे शिक्षण घेतात. लघुलेखन व टंकलेखनहि शिकतात. वास्तव्य ३७४।३७५ नाना पेठ, पुणे. * महादेव प्रभाकर (६) कन्या सरस्वती, भ्र. गणेश लक्ष्मण सोमण. .। | खंड पहिला, पृष्ठ ३०५। * शिवराम चितामणि (७) भार्या शांता, पि. महादेव लक्ष्मण मराठे, होडावडे. | घराणे १७ वें, केळवे-माहीम । खंड पहिला, पृष्ठ ३०७.

। पांडुरंग रामकृष्ण (३) भार्या रखमा. महादेव पांडुरंग (४) भार्या अन्नपूर्णा. दामोदर महादेव (५) भार्या लक्ष्मी. विश्वमाथ पांडुरंग (४) केळवे-माहीम येथे भिक्षुक होते. यांनी चतुर्थाश्रम घेतला.

भार्या गंगा व सत्यभामा. रामकृष्ण विश्वनाथ (५) मृ. स. १९३२. बडोदे राज्यांत जंगलखात्यांत नोकर होते. सेवानिवृत्त झाल्यावर संन्यास घेतला. यांची समाधी बडोदे येथे श्रीदेचराजीजवळ आहे. भार्या रखमा, पि. डोंगरे, उंबरगांव. मृ. स. १९४५. * दत्तात्रेय रामकृष्ण (६) सेवानिवृत्त होऊन बडोद्यास असतात. भार्या (१) सावित्री (द्वारका), ज. स. १८९५, मृ. स. १९१५. पि. बाळाजी पांडुरंग डोंगरे. * गणेश रामकृष्ण (६) भार्या (१) सरस्वती (यमू), पि. पांडुरंग वामन परांजपे, तारापूर. (२) सरस्वती (चंदू), वय ३०. पि. लक्ष्मण नारायण सोमण, बडोदे. कन्या (१) गंगू (सुशीला), शालान्त परीक्षा उत्तीर्ण. भ्र. नारायण गोविंद साने, बडोदे. (३) लीलावती, वय ८. * शरच्चंद्र गणेश (७) मॅट्रिक विद्यार्थी, बडोदे. * चंद्रकांत गणेश (७) इंग्रजी शिकतो. गणेश रघुनाथ (५) भार्या भागीरथी. पं. कु. व. ११