पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६० पेंडसे-कुल-वृत्तान्त [ प्रकरण खंड पहिला, पृष्ठ २९८ धोंडो गोविद (७) यांचे टोपण नांव बंडू होते. भार्या सरस्वती (यशोदा), पि. गोविंद गंगाधर मराठे, हरीपूर. खंड पहिला, पृष्ठ ३०० * वामन गणेश ऊर्फ 'बन्या (८) कन्या योग। ऊर्फ ललिता. * हरी (प्रभाकर) वामन (९) सांगली कॉलेजचे पहिले वर्षांत आहेत. खंड पहिला, पृष्ठ ३०१ । गोपाळ धोंडभट (७) मृ. स. १९३९ डिसें. ३१. । रामचंद्र गोपाळ (८) भार्या सीता, मृ. स. १९४८ आगस्ट २५. पि. मल्हार गोविंद लिमये.. * मोरेश्वर लक्ष्मण (९) उगार साखरकारखान्यांत यांत्रिक खात्यांत नोकर आहेत. भार्या विमला, पि. वासुदेव गणेश परांजपे. वि. श. १८६९. * भालचंद्र सदाशिव (८) भार्या सावित्री (कमल), पि. शिवराम नारायण सोमण. * अशोक भालचंद्र (९) वय ८. * सदाशिव (दिलीप) भालचंद्र (९) वय ४. * दत्तंभट धोंडभट (७) म. गांधीवधानंतर झालेल्या महाराष्ट्रांतील दंगलीत यांचे बरेच नुकसान झाले. खंड पहिला, पृष्ठ ३०२ खंड पहिला, पृष्ठ १२७ * विश्वनाथ दत्तात्रेय ( ८ ), भार्या | ८ भालचंद्र | सुशीला (मालती).. पि. गोपाळ | विश्वनाथ * यज्ञेश्वर जोशी, कुरुदवाड. वि. श. | ९ | सदाशिवः । अशोक १८६६. कन्या जान्हवी, ज. श. सदानंद* १८६९. कातिक शु. ८ (दिलीप) जमखंडी * सदानंद विश्वनाथ (९) ज. श. १८६७ पौष शु. ३. गणेशवाडी ॐ केशव दत्तात्रेय (८) मॅट्रिक. उगार शुगरवर्समध्ये नोकर आहेत. भार्या इंदिरा (कमला), पि, शंकर रामचंद्र साठे, कुरुंदवाड. श्रीधर जीवभट (५) कन्या धोंडू (रखमा) ,भ्र. गोविद विष्णु कानिटकर, गणेशवाडी. * त्र्यंबक विनायक (८) कन्या मालती, भ्र. माधव सदाशिव गोगटे, फलटण. दवाड. वि. श. । ( अशोक*