पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६. वें ] वंशावळी व माहिती। १५९

  • श्रीकांत हणमंत (१०) वय १०. * सुरेश हणमंत (१०) वय ७. * सुभाष हणमंत (१०) वय दीड.

खंड पहिला, पृष्ठ २९७ रामचंद्र विष्णु (८) मृ. स. १९४८ सप्टेंबर १. भार्या सीता, मृ. स. १९४५. * वासुदेव रामचंद्र (९) पुण्यास ग्रंथप्रकाशक आपटे आणि मंडळीचे भागीदार. वास्तव्य २७४ कसबा पेठ, काळे वाडा, पुणे. भार्या शालिनी (वत्सला), पि. पुरुषोत्तम शिवराम लिमये, सोलापूर. कन्या उषा, ज. श. १८६१ आश्विन शु. १. * प्रकाश वासुदेव (१०) वय ८. * श्रीपाद रामचंद्र (९) पुण्यास मोटार प्रिंटिंग प्रेसमध्ये फोरमन आहेत. वास्तव्य ३९४ सदाशिव पेठ, पुणे. गांधर्वमहाविद्यालयांत गायनशिक्षक आहेत. * भालचंद्र रामचंद्र (९) मुंबईस शिवणकाम करतात. वास्तव्य बापट आणि कंपनी बुकसेलर, ठाकुरद्वार यांचेकडे. * महादेव विष्णु (८) पुण्यास मुलाजवळ आहेत. भार्या पार्वती (काशी), मु. स. । ‘१९२५, वय २०. पि. मोरोपंत बेंद्रे, गदग. * गणेश महादेव (९) ज. स. १९२२ जानेवारी ७. मॅट्रिक. इलेक्ट्रिकल सुपरवायझरचा । डिप्लोमा. पुणे येथे कॉन्ट्रेक्टर आहेत. वास्तव्य ६०३ शनिवार पेठ. भार्या तारा, ज. स. १९२९. पि. दिनकर विश्वनाथ भोगले, हैदराबाद. वि. स. १९४५. गोविंद वासुदेव (७) कन्या (३) कमल, ज. स. १९२४. भ्र. गोपाळ काशीनाथ बापट, पुणे. वि. स. १९४३. । * चितामणि गोविंद (८) मुंबईस दादर हिंदू कॉलनीमध्ये दुधाचा व्यापार करितात. नाट्यनिकेतन मंडळींत नट आहेत. वास्तव्य शंकरराव दातार यांचा वाडा, डोंबिवली. भार्या लक्ष्मी (शांता), ज. स. १९१६. कन्या (१) उषा, ज. स. १९४०. (२) प्रभावती, ज. स. १९४३.. * दामोदर चितामणि (९) इंग्रजी २ रींत. * दत्तात्रेय गोविद (८) पुण्यास बस सव्हिस्मध्ये मोटार ड्रायव्हर आहेत. वास्तव्य १५० सोमवार पेठ, माळीवाडा, पुणे. भार्या शोभना, ज. स. १९११. पि. कृष्णाजीपंत माळी. वि. स. १९४२. । * गोपाळ गोविद (८) दादर येथे दुधाचा व्यवसाय करतात. वास्तव्य डोंबिवली. भार्या शालिनी (कृष्णा), ज. श. १८४७. पि. रघुनाथ कृष्ण लेले, गणेशवाडी. वि. श. १८६६. मोरेश्वर सदाशिव (५) वाईकर शंकर लक्ष्मण वैद्य याचे कागदांत मोरो सदाशिव पेंडसे यांचे श. १७४२ च्या पूर्वीचे पत्र उपलब्ध आहे. सावळगी या गांवीं (जमखंडीनजीक) राहात.