पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/186

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५६ पेंडसे-कुल-वत्तान्त [ प्रकरण * वासुदेव ऊर्फ देवीदास सदाशिव (८) चुलते गणेश वासुदेव यांच्या दुकानांत काम करितात.

  • .

॥ मोरेश्वर धोंडो, श. १८६९ * बाळकृष्ण विश्वनाथ (८) पुण्यास इंग्रजी ५ वींत. सौ. सिंधूबाई, श. १८६९ * नारायण विश्वनाथ (८) कवळे येथे इंग्रजी ३ रींत. * गणेश वासुदेव (७) फोंडा गोवा येथे घर व जमीन विकत घेऊन किराणा व धान्य यांचा घाऊक व्यापार करितात. । श्रीपाद पांडुरंग (७) मृ. श. १८६८. खंड पहिला, पृष्ठ २९४ दिनकर विश्वनाथ (७) कन्या (२) वेणू (सरस्वती), भ्र. मोरेश्वर नारायण वैद्य, कोल्हापूर. (३) सुंदरा (लक्ष्मी), भ्र. नारायण • महादेव गोखले, कोल्हापूर. (४) इंदू (कमल), भ्र. नरहर नारायण नरवणे, पुणे. सौ. सीताबाई रामनाथ, कु. शांता.